गुंतवणुकीची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि कमवा लाखो रुपये;|Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिस ने आतापर्यंत विविध अशा कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत। अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच विविध प्रकारच्या बचत योजना पोस्ट ऑफिस नियमितपणे राबवत आहे। यापैकीच एक महत्त्वाची योजना ज्यामध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर व्याज दारातूनच तुमची लाखोंची कमाई होईल। आज आपण पोस्ट ऑफिसच्या याच विशेष योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया. Post Office Saving Schemes in marathi

Post Office Saving Schemes
Post Office Saving Schemes in marathi

देशभरातील कित्येक नागरिक आपल्या भविष्याची नियोजन करत असताना आत्तापासूनच थोडी थोडी गुंतवणूक करतात ज्या माध्यमातून मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना मोठी रक्कम एक हाती घेता येते; या माध्यमातून ते नक्कीच त्यांचे पुढील जीवन अगदी बिनधास्तपणे निवांत जगू शकतील (post office yojana in marathi)। तसेच त्या पैशांचा कोणत्या तरी कामासाठी उपयोग सुद्धा करू शकतील। पोस्ट ऑफिस ने फक्त युवकांसाठी नव्हे तर लहान मुलांसाठी सुद्धा युवकांसाठी सुद्धा तसेच वृद्धांसाठी महिलांसाठी विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना राबवले आहेत। त्या योजनांमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर मिळणारा परतावा हा हमखास खात्रीशीर असतो। तसेच एक रकमे रक्कम मिळत असल्यामुळे त्या व्यक्तीला त्याचा अत्यंत मोठा फायदा होतो। चला तर आजच्या लेखांमध्ये आपण पोस्ट ऑफिस ने राबवेलेल्या एका फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला परतावा अगदी जास्त मिळणार आहे। तर चला पाहूया।

पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या या योजनेबद्दल माहिती सांगत असताना सर्वात प्रथम त्या योजनेचे नाव जाणून घेऊ तर, पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम असे या योजनेचे नाव आहे। या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर सर्व पैसे अगदी सुरक्षित राहतात (post office scheme)। तसेच, या माध्यमातून आपल्याला जो मिळणारा परतावा आहे, तो अगदी जबरदस्त परतावा असतो। की एक विविध लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे जी गुंतवणूक करण्यासाठी फायदेशीर ठरते। चला तर या योजनेची खासियत जाणून घेऊया। तसेच, योजनेवर मिळणारी व्याजदर व संबंधित माहिती पाहूया?

या योजनेअंतर्गत महत्त्वाची आणि खास गोष्ट म्हणजे सुरक्षित गुंतवणूक या ठिकाणी नागरिकांना मिळत आहे आणि उत्तम परतावा सुद्धा योजना देत आहे। पोस्ट ऑफिस ने राबवलेली टाईम डिपॉझिट स्कीम नागरिकांना तब्बल 7.5% इतका परतावा देत आहे (post office investment scheme)। या योजनेच्या माध्यमातून विविध फायदे सुद्धा मिळत आहेत। त्याविषयी चला जाणून घेऊया।

आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की यंदाच्या वर्षामध्ये आर्थिक घडामोडी कडे बघतात। पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांच्या व्याजदरामध्ये सरकारने मोठा बदल केला आहे यापूर्वी बघितले तर पोस्ट ऑफिस ज्या योजनेअंतर्गत जवळपास 7% चे आसपास व्याज मिळत होते ज्यामध्ये आता सरकारने मोठी वाढ केली आहे आणि साडेसात टक्के व्याजदर नागरिकांना मिळत आहे। हा व्याजदर पाहूनच कित्येक नागरिक या योजनांकडे आकर्षित होत आहे.

इतक्या कालावधीसाठी करा गुंतवणूक.

Post Office Saving Schemes – पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या मर्जीने विविध कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीच्या कालावधीच्या विविध पर्याय दिले आहेत; कमीत कमी एक वर्ष, तिथून पुढे दोन वर्ष, तीन वर्ष, पाच वर्ष अशा विविध वर्षासाठी तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करून विविध पद्धतींनी परतावा प्राप्त करू शकता?

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला पोस्ट ऑफिसची योजना एक वर्षाच्या गुंतवणुकीवर 6.9% व्याजदर देत आहे; या सोबतच दोन ते तीन वर्षाच्या गुंतवणुकीवर ही योजना तुम्हाला सात टक्के व्याज देत आहे आणि शेवटी पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर या योजनेअंतर्गत तुम्हाला साडेसात टक्के इतका व्याजदर मिळत आहे। अशावेळी उच्च परताव्यासाठी दीर्घकाळ केलेली गुंतवणूक नक्कीच तुमच्या फायद्याची ठरणार आहे.

फक्त व्याजातूनच कमवा 2 लाख रुपये.

पोस्ट ऑफिस अंतर्गत राबवलेली योजनेमध्ये गुंतवणूकदार व्यक्ती त्यांचे पैसे दुप्पट करण्याकरिता अगदी बिनधास्तपणे पाच लाख रुपयांची गुंतवणूक करत आहेत आणि त्यावर साडेचार टक्के व्याजदर त्यांना योजनेअंतर्गत मिळत आहे। तिथून पुढे याच कालावधीसाठी दोन लाख 24 हजार रोपांची गुंतवणूक त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होत आहे। या गुंतवणुकीच्या रकमे सोबत एकूण रक्कम त्यांना सात लाख चोवीस हजार रुपये इतकी मिळत आहे, म्हणजे या ठिकाणी गुंतवणूक करून तुम्हाला अगदी खात्रीशीर असे उत्पन्न ही योजना देत आहे।

पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या ह्या भन्नाट अशा योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गुंतवणूकदार व्यक्तीला आयकरच्या लाभ मिळत आहे; याद्वारे सिंगल तसेच जॉईंट खाते सुद्धा अगदी बिनधास्तपणे उघडले जातात। दहा वर्षाची मुले त्यांच्या पालकांखाली नक्कीच खाते उघडू शकणार आहेत; कमीत कमी एक हजार रुपयांमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते उघडता येते। ज्या माध्यमातून वार्षिक आजारावर जे काही व्याज असेल ते नागरिकांना मिळत आहे, नक्कीच ही योजना गुंतवणुकीसाठी अत्यंत फायद्याचे ठरत असून जास्तीत जास्त नागरिकांनी पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी आणि लाभ घ्यावा।

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

Leave a comment