SBI पेन्शन सेवा पोर्टलच्या माध्यमातून मिळवा अनेक सुविधा; पहा अर्ज करण्याची पद्धत व सविस्तर माहिती; SBI Pension Seva Portal In Marathi Full Details 2023-24

SBI Pension Seva Portal In Marathi : नमस्कार, मित्रांनो! आजच्या लेखांमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या लेखांमध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन सेवा पोर्टल योजनेविषयी तपशील माहिती जाणून घेणार आहोत. तर चला, या योजनेच्या संपूर्ण तपशील आपण व्यवस्थितरित्या जाणून घेऊया.

SBI Pension Seva Portal
SBI Pension Seva Portal

sbi pension seva portal in marathi, Sbi pension seva portal in marathi pdf download, Sbi pension seva portal in marathi pdf, Sbi pension seva portal in marathi login, Sbi pension seva portal in marathi download, sbi pension seva portal download, sbi pension seva registration full details

मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन सेवा पोर्टल हे एक विशेष असे सर्व समावेशक ऑनलाईन योजना आहे. ज्यामाध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्या नागरिकांचे खाते आहे, त्यांना पेन्शन धारक व्यक्तींना जी काही पेन्शन आहे, त्याच्या संबंधित सेवा प्रधान करण्यासाठी बनवण्यात आलेली ही योजना आहे (SBI Pension Seva Portal). हे पोर्टल म्हणजेच वेबसाईट तसेच एप्लीकेशन या दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्यामुळे पेन्शन धारक नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर सेवाचा लाभ घेण्यासाठी प्रवेश करणे सोपे होणार आहे. तसेच, ऑनलाईन पद्धतीने विविध गोष्टी बघता येणार आहेत; त्यामध्ये पोर्टल पेन्शन स्लिप पाहणे, डाउनलोड करणे, पेन्शन पेमेंटचा तपशील पाहणे, वैयक्तिक माहिती व पेन्शन संबंधित दस्तावेज इत्यादी अनेक सेवा या माध्यमातून प्रदान करण्यात आलेले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन सेवा पोर्टल योजनेमध्ये नोंदणी करायची असल्यास, सर्वात प्रथम तुम्हाला पेन्शन खाते क्रमांक सोबतच जन्मतारीख प्रदान करावी लागेल. एकदा काही नोंदणी झाली की तिथून पुढे पेन्शन धारक त्यांचे वापर करतात. तसेच, नाव आणि पासवर्ड टाकून अगदी व्यवस्थित लॉगिन करू शकणार आहेत. ती नोंदणी होत आहे त्या प्रक्रियेवेळी, या गोष्टी तयार करू शकतील. त्यासाठी वापरकर्ता अनुकूल असणार आहे आणि त्यांना आवश्यक असलेल्या सेवांमध्ये व्यवस्थितरित्या प्रवेश करणे सोपे होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारत देशातील एक अशी बँक आहे ज्या माध्यमातून देशांमधील जवळपास 54 लाख पेन्शन धारक नागरिकांना सेवा प्रदान करत आहे. आता या पेन्शन धारक नागरिकांना या सुविधा पूर्वक सेवा देण्याचा प्रमुख उद्देशीय योजनेमधून पूर्ण होणार आहे, जेणेकरून पेन्शन तसेच इतर सेवांची माहिती थेट पेन्शन धारकांना अगदी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होईल.

आता मुलींच्या लग्नाची तसेच शिक्षणाची चिंता आपल्याला करायची गरज नाही, कारण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ग्राहकांकरिता त्यांच्या सेवांची विश्वासहर्ता वाढवण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन सेवा पोर्टल योजना राबवली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ने बँकेमध्ये खाते असलेल्या पेन्शन धारक नागरिकांसाठी ही पोर्टल सेवा चालू केली आहे. ही सेवा पोर्टल यासोबतच निवृत्तीवेतनधारकांकरिता समर्थित करण्यात आली आहे. याची वेबसाईट वापरणे खूपच सोपे आहे. याचा फायदा पेन्शनधारक नागरिकांना अगदी निश्चितपणे होईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया सेवा पोर्टल हे एक महत्वपूर्ण अशे पोर्टल असून, पेन्शन धारक नागरिकांना त्यांच्या पेन्शन संबंधित तसेच इतर जी काही विविध प्रकारची माहिती असेल जसे की पेन्शन व्यवहाराचा तपशील, यासोबतच पेन्शन प्रोफाइल तपशील, गुंतवणूक तपशील, इत्यादी. या सोबतच इतर सेवांची माहिती यामध्ये मधून उपलब्ध करून देण्याचा प्रमुख उद्देश पूर्ण होत आहे. वरील सर्व सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर, पेन्शन धारक नागरिकांनी स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन सेवा पोर्टलला भेट देऊन अगदी त्वरित नोंदणी करून घेणे गरजेचे आहे.

SBI Pension Seva Portal Benifits फायदे आणि वैशिष्ट:

– आता स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन सेवा पोर्टल या माध्यमातून पेन्शन धारक नागरिकांना पेन्शन पेईंग ब्रांचेस अगदी ईमेलच्या माध्यमातून त्यांना पेन्शन स्लिप ची माहिती मिळणार आहे.

– तुम्ही संपूर्ण देशांमधील कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये स्वतःचे जीवन प्रमाणपत्र सादर करून सुविधाचा लाभ व्यवस्थित घेऊ शकता.

– या पोर्टलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत बघितले तर अर्ज करू शकणार आहात. तसेच लाभ सुद्धा येऊ शकणार आहात.

– स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन सेवेच्या माध्यमातून पेन्शन पेमेंटची जी काही माहिती असेल ती त्यांच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध होणार आहे.

– या पोर्टलने जीवन सेवा धोरण यासोबतच ज्येष्ठ नागरिक बचत योजना तसेच संरक्षण राजस्थान रेल्वेच्या ईपीपीओ तरतुदी यासोबतच सीपीईओ धारकांच्या सेवांचा व्यवस्थित रित्या विस्तार केला आहे.

SBI Pension Seva Portal Registration नोदणी प्रक्रिया:

• सर्वात प्रथम या ठिकाणी तो मला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेन्शन सेवा पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल ज्याची लिंक सर्वात शेवटी दिली आहे.

• वेबसाईटवर गेल्यानंतर वेबसाईटचे होम पेज तुमच्या मोबाईलवर ओपन होईल.

• होमपेज वर आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

• रजिस्ट्रेशन पर्यावरण क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.

• त्या पेजवर ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी एक फॉर्म दिसेल तो फॉर्म व्यवस्थित रित्या वाचायचा आहे आणि त्यावर विचारलेले संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.

• तिथून पुढे तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे.

• त्यानंतर भविष्यामधील संदर्भ साठी त्या ठिकाणीच दोन सुरक्षा प्रश्नांची निवड आपल्याला करावी लागणार आहे. जर भविष्यामध्ये तुम्ही पासवर्ड विसरला तर तो रिसेट करण्यासाठी नक्कीच तुम्हालाही प्रश्नांची उत्तरे कामाला येतील.

• आता त्या ठिकाणी नोंदणीकृत अशा ई-मेल आयडीवर एक लिंक येणार आहे. त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन सेवेच्या पोर्टलवर पोहोचाल.

• अशाप्रकारे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन सेवा पोर्टल च्या माध्यमातून स्वतःची नोंदणी करू शकणार आहात.

Pension Seva Portal Log In Process लॉग इन प्रक्रिया:

1. आपण या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सेवांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

2. अजून थोडे तुम्हाला वेबसाईटवरील होम पेज दिसेल.

3. वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल तिथून पुढे तुम्हाला साइन इन पर्यायावर क्लिक करायचे आहे.

4. आता त्या ठिकाणी तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडणार आहे.

5. या उकडलेल्या पेज वरती तुम्हाला सर्वात प्रथम युजरनेम तसेच पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकावा लागणार आहे.

6. तिथून पुढे तुम्हाला लॉगिन बटनावर क्लिक करायचे आहे.

7. अशी व्यवस्थित रित्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन सेवा पोर्टलवर लोगिन करू शकणार आहात आणि विविध सेवांचा लाभ घेऊ शकणार आहात.

Website Link –https://www.pensionseva.sbi/

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

Leave a comment