20 लाखांचा परतावा मिळवायचा असेल तर आत्तापासून किती गुंतवणूक करावी? पहा गुंतवणुकीची भन्नाट टीप Investment in SIP

Investment in SIP:– भविष्यकाळामधील महत्त्वपूर्ण अशी आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अलीकडे गुंतवणूक करण्याला खूप मोठे महत्त्व दिले जात आहे. परंतु अशावेळी गुंतवणूक करण्याला जितके महत्त्व दिले जात आहे त्यापेक्षा त्या गुंतवणुकीतून नक्की आपल्याला कितपत असा परतावा मिळणार आहे याबाबत विचार करणे सुद्धा तितकेच आवश्यक असते.

Mutual fund investment in sip in marathi, Investment in sip in marathi pdf, Investment in sip in marathi calculator

How to invest in investment in sip in marathi, Best investment in sip in marathi, Sbi investment in sip in marathi, sip calculator

Investment in SIP
Investment in SIP

त्या दृष्टिकोनातून आपण बघितले तर कित्येकदा विविध पर्यायांच्या माध्यमातून गुंतवणूक नागरिक करत असतात. आपल्याला ही गोष्ट माहित आहेच की या ठिकाणी गुंतवणुकीचे विविध महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत (best investment tip’s). परंतु अशावेळी यामध्ये एसआयपी मध्ये केलेली गुंतवणूक ही खूपच फायदेशीर ठरत असते तसेच तुम्ही जर दीर्घकालीन एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर अशावेळी एक भन्नाट निधी उभा करू शकतात.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे तुम्हाला रिस्की वाटत असेल तर तुम्ही थेट एस आय पी मध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित गुंतवणूक केली तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुला मुलींचे शिक्षण तसेच लग्न सुद्धा करू शकता (SIP investment). त्या अनुषंगाने आपण बघितले तर एसआयपी कॅल्क्युलेटर प्रमाणे नक्की किती गुंतवणूक केल्या नंतर तुम्हाला जास्तीचा परतावा नक्की किती मिळेल हे आपण पाहणार आहोत.

वीस लाख रुपयांची रक्कम मिळवायची असेल तर किती गुंतवणूक करावी लागेल?

investment-and-returns – प्रत्येक पालकास मुला मुलींच्या शिक्षणाची सोबतच लग्नाची काळजी असते. अशावेळी या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करणे खूपच फायद्याचे ठरते आहे. अशावेळी भविष्यामध्ये आर्थिक अडचणीच्या कालावधीत खर्च पूर्ण करता यावा तसेच याकरिता एस आय पी माध्यमातून गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एसआयपी म्हणजे सर्वात प्रथम सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान हेच आहे.

यामध्ये आपण बघितले तर अगदी पद्धतशीरपणे गुंतवणूक केली जात आहे. माध्यमातून सर्वात प्रथम तुम्हाला एका नियमित कालावधीसाठी विशिष्ट रक्कम जमा करावी लागते. समजा तुम्हाला एसआयपी च्या माध्यमातून गुंतवणूक करून तब्बल 20 लाख रुपयांचा फंड निर्माण करायचा असेल तर नक्कीच एसआयपी कॅल्क्युलेटर प्रमाणे तुम्हाला प्रत्येक महिन्याला या माध्यमातून 25 हजार रुपये गुंतवणूक करणे तितकेच गरजेचे आहे.

याप्रमाणे बघितले तर संपूर्ण वर्षभरात तुमची तीन लाख रुपयांची गुंतवणूक होईल. गुंतवणूक तुम्हाला फक्त आणि फक्त पाच वर्षापर्यंत करणे आवश्यक आहे. संपूर्ण पाच वर्षांमध्ये तुमची या ठिकाणी 15 लाख रुपये इतकी रक्कम जमा होईल. समजा तुम्ही या गुंतवणुकीवर जवळपास बारा टक्के इतका वार्षिक परतावा मिळवला यासोबतच. महत्त्वाचा भाग म्हणजे या व्याजावर तुम्हाला नक्कीच चक्रवाढ व्याजाचा लाभ देखील मिळतो.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

गुंतवणुकीवर मिळेल इतके व्याज

तुम्हाला या माध्यमातून व्याजावर व्याज सुद्धा तितकेच मिळु शकते. अशाप्रकारे तुम्ही व्यवस्थित रित्या गुंतवणूक केली तर या माध्यमातून तुम्हाला जवळपास पाच लाख 62 हजार 159 रुपये इतकी रक्कम व्याजाच्या स्वरूपात मिळेल. ही योजना अगदी परिपक्व अर्थात एचडी चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम या सोबतच व्याजाची रक्कम त्यामध्ये मिळून सर्व 20 लाख 62 हजार 159 रुपये मिळतील.

फक्त यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ठेवण्याची ती म्हणजे तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून अगदी भन्नाट असं नफा मिळवायचा असेल तर यामध्ये तुम्हाला दीर्घ दीर्घकालीन गुंतवणूक करणे खूपच फायद्याचे ठरेल. तसेच शेअर मार्केटमधील होत असणारे जे काही चढ उतार होत असतात त्याचा देखील एसआयपी तुमच्या परताव्यावर चांगलाच परिणाम होत असतो. त्यामुळे तुमच्या जवळपास असलेल्या आर्थिक सल्लागार तज्ञ लोक यांना विचारूनच गुंतवणूक करावी.

भविष्याचे आर्थिक दृष्ट्या नियोजन करत असताना नक्कीच आतापासून गुंतवणूक करणे तितकेच फायद्याचे ठरत आहे. कारण की भविष्यामध्ये अचानक कोणताही खर्च येऊ शकतो किंवा मुला मुलींच्या लग्नाचे शिक्षणाचे सुद्धा तितकेच खर्च असतात. त्यामुळे ते एकदम आपल्याला खर्च कलेक्ट करणे शक्य नसते. त्यामुळे आतापासूनच थोडी थोडी गुंतवणूक केली तर तुम्ही भविष्य काळात अगदी बिनधास्तपणे राहुन काही विशिष्ट काव्य पार पाडू शकता.

Leave a comment