PM Mudra Loan Yojana|भन्नाट कर्ज सुविधा! कोणत्याही हमीशिवाय मिळवा 10 लाखांचे कर्ज; कोणती आहे योजना? कशी असेल अर्ज प्रक्रिया ?

PM Mudra Loan Yojana 2023 Online Apply | pm mudra loan online | PM Mudra Loan Scheme 2023| मुद्रा लोन योजना 2023 | PM Mudra Loan, Benefit, Eligibility. Online Apply PMMY Application Form Download | Mudra loan Scheme क्या है? | www.mudra.org.in | PM MUDRA YOJANA 2023 in Marathi| Pradhan Mantri Mudra Yojana in Marathi | mudra loan apply online marathi | mudra loan kaise apply kare | mudra loan kaise le

PM Mudra Loan Yojana 2023: आतापर्यंत खोटे ना कुठेतरी तुम्ही पीएम मुद्रा लोन योजना याविषयी माहिती वाचलीच असेल परंतु आजच्या लेखामध्ये या कर्ज सुविधा विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण देणार आहोत याविषयी तुम्हाला माहित असेलच असे नाही। तुम्हाला सुद्धा पीएम मुद्रा योजनेच्या माध्यमातून कोणत्याही हवी शिवाय कर्ज मिळवायचे असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी खूपच ठरणार आहे कारण की या माध्यमातून तुम्हाला कर्ज मिळवता येणार आहे। तर आजच्या लेखांमध्ये आपण या माध्यमातून कर्ज नक्की कसे मिळवायचे त्यासाठी अर्ज कसा करायचा याविषयी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तसेच जी काही आवश्यक कागदपत्रे लागतील त्याविषयी सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया म्हणजेच या कर्ज सुविधा विषयी तपशील माहिती आज आपण पाहणार आहोत।

PM Mudra Loan Yojana
PM Mudra Loan Yojana in Marathi

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत या लेखांमध्ये सर्वात प्रथम सर्व नागरिकांचे तरुण वर्गाचे अगदी मनापासून स्वागत करतो मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर त्याची एक विशेष प्रक्रिया असणार आहे। त्यासाठी नक्की काय करावे लागणार आहे याविषयी तपशील माहिती आज आपण जाणून घेऊया (pm mudra loan yojana). कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि माहिती समजली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्या आणि त्याप्रमाणे अप्लाय केले तर तुम्हाला नक्कीच कोणत्याही हमीशिवाय सरकार कर्ज देत आहे या कर्जाचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता कोणतेही काम करू शकता आणि आपल्या पायावर उभा राहून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकतात। चला तर सरकारनी राबवलेल्या या महत्वकांक्षा योजनेबद्दल तपशील माहिती जाणून घेऊया.

पीएम मुद्रा लोन योजना या कर्ज सुविधाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येणार आहे। आणि ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येणार आहे (pm mudra loan yojana interest rate)। यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आपल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल आणि त्या ठिकाणी अर्ज करत असताना जी काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत म्हणजेच आपले आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल नंतर बँक पासबुक झेरॉक्स असतील, तसेच इतर काही आवश्यक कागदपत्रे असतात म्हणजेच मतदान ओळखपत्र अशी विविध कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे। त्या माध्यमातून तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे।

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना या ठिकाणी तुम्ही संबंधित बँकेच्या कर्ज सुविधा विभागाशी संपर्क साधून त्या ठिकाणी भेट देऊ शकता। त्या ठिकाणी पीएम मुद्रा लोन योजनेविषयी तपशील माहिती जाणून घेऊ शकता। आपली पात्रता त्या ठिकाणी दर्शवून लोन घेण्यासाठी अर्ज सादर करू शकता (pm mudra loan yojana 2023 eligibility)। ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर तुम्हाला थेट बँकेमध्ये जावे लागेल आणि तिथूनच ऑफलाइन अर्ज करता येईल। ऑफलाइन अर्ज करत असताना सुद्धा जी काही आवश्यक कागदपत्रे असतात म्हणजेच वरती बघितल्याप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स तसेच मतदान कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि आपली पात्रता त्या ठिकाणी दर्शवून कर्ज घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा।

अर्ज सादर करत असताना त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून आपल्याला एक फॉर्म दिला जातो त्या फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला लोन मिळत असते त्यामुळे तो फॉर्म व्यवस्थित रित्या वाचून घ्यावा (Pm mudra loan yojana apply online)। त्यावरील माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्यावी सर्वात प्रथम ही प्रक्रिया केल्यानंतर पुढे त्या फॉर्मवर जी काही माहिती विचारली आहे ती अगदी व्यवस्थित भरावी माहिती भरल्यानंतर व्यवस्थित माहिती पुन्हा एकदा चूक होऊ नये यासाठी तपासून घ्यावी आणि अर्ज सबमिट करावा म्हणजेच अर्ज आवश्यक कागदपत्रांसोबतच त्या ठिकाणी जमा करावा।

How to Apply Online PM Mudra Loan Yojana

PM Mudra Loan Yojana – जर तुम्हाला स्वतः ऑनलाईन अर्ज करायचा असेल याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती असेल तर सर्वात प्रथम अर्ज करत असताना सरकारच्या पीएम मुद्रा लोन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे; या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ ओपन होईल म्हणजेच योजनेची वेबसाईट ओपन होणार आहे.

त्या ठिकाणी सर्वात प्रथम तुमची जी काही श्रेणी असेल ती निवडावी लागेल आणि त्या ठिकाणी खाली विचारलेली जी काही माहिती असेल ती व्यवस्थित रित्या प्रविष्ट करावी लागेल। त्यामध्ये ओटीपी असतो तो सत्यापित करावा लागेल आणि तिथून पुढे तुम्हाला नोंदणी झाली आहे असा यशस्वीरित्या नोंदणी झाल्याचा मेसेज येईल। तिथून पुढे तुम्हाला प्रोसेस या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जावे लागेल आणि तुम्हाला हा उद्योजक नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक त्या ठिकाणी भरावा लागेल आणि फॉर्म भरल्यानंतर शेवटी सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करावा लागेल। अशा प्रकारे तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्ही स्वतः सुद्धा सबमिट करू शकता।

मित्रांनो, प्रोसेस ऑप्शन या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नवीन पेज ओपन झालेली दिसेल यामध्ये ऑनलाईन एप्लीकेशन सेंटर तसेच एप्लीकेशन पर्याय दिसणार आहे ज्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे.

तिथून पुढे तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज उघडणार आहे; त्या पेजवर नक्की कर्ज किती लागणार आहे ते निवडावे लागेल आणि आपला या पर्यायावर शेवटी क्लिक केल्यानंतर त्याचा ओपनिंग रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर उघडणार आहे; तिथून पुढे तुमच्यासमोर एक महत्त्वाचा असा अर्ज ओपन होणार आहे जो अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे। अर्ज काळजीपूर्वक भरल्यानंतर तसेच आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत अपलोड केल्यानंतर अंध सबमिट करायचा आहे आणि अर्ज सामील झाल्याची पावती त्या ठिकाणी आपल्याला डाऊनलोड करून घ्यायचे आहे। पावती डाऊनलोड करून आपल्या मोबाईल मध्ये सर्वात प्रथम व्यवस्थित रित्या सेव करून ठेवायचे आहे आणि अशाप्रकारे तुमचा अर्ज सबमिट होतो। अर्ज सबमिट झाल्यानंतर पुढील प्रक्रिया ही बँकेची असते; बँक तुम्हाला मेसेज पाठवते आणि पात्र ठरत असेल तर कर्ज उपलब्ध करून देते.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा


Leave a comment