आता शिलाई मशीन मिळवा फ्री 2023 ! पहा संपूर्ण माहिती | Free Silai Machine Yojana Marathi

प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र | Free Silai Machine Yojana Maharashtra | Pradhan Mantri Silai Machine Yojana  | फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Online Apply | मोफत शिलाई मशीन योजना | फ्री सिलाई मशीन फॉर्म Online 2023 | Free Silai Machine Yojana 2023 Online Form | Free Silai Machine Scheme 2023 marathi Application Form | Free Silai Machine Yojana 2023 Maharashtra | मोफत शिलाई मशीन योजना 2023 | Pradhan Mantri Free Silai Machine Yojana Online Form marathi | www.india.gov.in sewing machine 2023

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

मित्रांनो शिलाई मशीन योजना ही महिलांसाठी सुरू केली गेले असून या योजनेद्वारे महिलांना स्वावलंबी आणि त्यांचे सत्तीकरण व्हावे म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे. | Free Silai Machine Yojana

आपल्या देशामध्ये विविध योजना राबविण्यात येतच असतात विमा योजना आरोग्य योजना रोजगार तसेच स्वस्त आणि मोफत रेशन अशा अनेक योजना आपले राज्य सरकार चालवत असते.

काही योजना ह्या फक्त महिलांसाठी चालवल्या त्यातीलच एक योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना.

या योजनेमध्ये आपल्या देशातील प्रत्येक राज्यामध्ये 50000 हून अधिक गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

त्यासाठीची पात्रता आणि कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती तुम्हाला या लेखातून मिळणार आहे.

Free Silai Machine Yojana marathi
Free Silai Machine Yojana marathi

मोफत शिलाई मशीन साठी ची पात्रता. | Free Silai Machine Yojana

 • यासाठी महिलांचे वय हे 20 ते 40 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • ज्या महिलांचे पती नोकरी करत आहेत त्यांचे उत्पन्न बारा हजार रुपयांपेक्षा जास्त नसायला हवे.
 • ज्या महिला आर्थिक आणि दुर्बल गटामध्ये येतात त्या सुद्धा अर्ज करू शकतात.
 • ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील महिलांसाठी आहे.

आपल्याला तर माहितीच आहे की आपल्या देशामध्ये किती बेरोजगारी आहे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असल्यामुळे कितीतरी कुटुंबे ही दारिद्र्यरेषेखाली आपले जीवन व्यतीत करीत आहेत.

यामुळे त्यांचे आर्थिक परिस्थिती सुद्धा फारच कमजोर दिसून येते.

हे देखील वाचा: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) Ayushman Bharat Yojana PM Jan Arogya 2023 in Marathi

उत्पन्नाला कोणत्याही प्रकारचे कायम स्वरूपातील साधन नसल्यामुळे महिलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असते.

कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांना शहरांमध्ये किंवा बाहेरगावी कामाला जाता येत नाही.

या सर्व प्रकारच्या तक्रारींमुळे घरबसल्या लघुउद्योगासाठी सरकारने शिलाई मशीन योजना आणलेली आहे.

या योजनेमुळे महिलांच्या कुटुंबांना आर्थिक आधार लाभून पालन पोषण हे सुद्धा चांगल्या प्रकारे करता येईल त्यासाठीच ही योजना महाराष्ट्र मध्ये राबवण्यात येत आहे.

मोफत शिलाई मशीन योजना हायलाइट्स

योजनामोफत शिलाई मशीन योजना
योजना आरंभ2019
सुरु करणारे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
लाभार्थीराज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिला
उद्देश्यआर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे
लाभगरीब ग्रामीण / शहरी महिलांना
श्रेणीकेंद्र / राज्य सरकारी योजना
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन / ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळwww.india.gov.in
Silai Machine Yojana Online Form marathi

मोफत शिलाई मशीन योजना 2023 चे उद्दिष्ट | Free Silai Machine Yojana

मित्रांनो कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन मध्ये कितीतरी व्यवसाय उद्योगधंदे बंद पडले. तसेच अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि ते बेरोजगार झाले.

आणि आपल्या देशात बेरोजगारीची समस्या भेडसावू लागली. या सर्व गोष्टींचा विचार करूनच सरकारने मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र मध्ये सुरू केली.

महिलांना रोजगार मिळावा त्यांच्या कुटुंबांना हातभार लागावा, तसेच महिला सक्षमीकरण व्हावे व भारतातील बेरोजगारीची समस्या थोड्याफार प्रमाणात का होईना सुटावी म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे.

हे देखील वाचा: आता काढा फक्त 436 रुपयांमध्ये दोन लाखांचा विमा |

कोण कोणत्या राज्यांमध्ये ही योजना चालू आहे | Free Silai Machine Yojana

मित्रांनो मोफत शिलाई मशीन ही महाराष्ट्रात तर चालू आहेच मात्र सर्वच राज्यांमध्ये चालू झालेली आहे असे नाही मात्र हळूहळू वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही योजना चालू करण्यात येणार आहे अशा राज्यांची यादी.

 • उत्तर प्रदेश,
 • कर्नाटक,
 • मध्य प्रदेश,
 • गुजरात,
 • हरियाणा,
 • राजस्थान,
 • महाराष्ट्र,
 • छत्तीसगड,
 • तामिळनाडू,
 • बिहार इ.

कोणाला मिळणार लाभ | Free Silai Machine Yojana

 • देशातील गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 • ज्या महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत कमकुवत आहेत अशा महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे.
 • ग्रामीण शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातील महिलांचा या योजनेमध्ये समावेश.
 • शिलाई मशीन द्वारे कपड्यांची शिलाई करून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना चालू केली आहे.
 • या योजनेतून गरीब महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार.
 • या योजनेच्या तर्फे महिलांना रोजगारासाठी प्रोत्साहित करून स्वावलंबी व सक्षम बनवणे.
  या योजनेद्वारे महिला स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घेतील.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

अर्ज रद्द होण्याची कारणे | Free Silai Machine Yojana Marathi

अर्ज करताना चुकीची माहिती भरती गेल्यास अर्ज नाकारला जाईल.
अजर अर्जदार महाराष्ट्र राज्यातील नसेल तर अर्ज नाकारला जाईल.
अर्जामध्ये अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज रद्द होईल.
या आदी शिलाई मशीन चा लाभ घेतलेला असेल तर पुन्हा अर्ज केल्यास अर्ज रद्द होईल.
अर्जदार महिलाही गरीब कुटुंबातील नसल्यास अर्ज रद्द होईल.
अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास अर्ज रद्द होईल.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी च्या नियम व अटी | Free Silai Machine Yojana

 • या हा अर्ज करण्यासाठी महिला लाभार्थीचे वय हे 20 ते 40 वर्ष मध्ये असावे.
 • 40 पेक्षा जास्त वय असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • वार्षिक उत्पन्न 1.2 लाखापेक्षा जास्त नसावे.
 • अर्जदार महिला ही गरीब व दुर्बल वर्गातील असणे आवश्यक.
 • अपंग आणि विधवा महिलांना या योजनेस प्राधान्य दिले जाईल.
 • या योजनेचा लाभ पुरुषांना घेता येणार नाही.

योजनेसाठी ची आवश्यक प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे

 • उत्पन्नाचा दाखला
 • आधार कार्ड
 • पासपोर्ट साईज चे फोटो
 • जन्म प्रमाणपत्र
 • शाळा सोडलेला दाखला
 • मोबाईल नंबर
 • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
 • अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
 • विधवा असल्यास पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र
 • रेशन कार्ड
 • जातीचा दाखला
 • शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र

मोफत शिलाई मशीन साठी अर्ज करण्याची प्रक्रिया

 • नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयामधील महिला व बालकल्याण विकास विभागामध्ये आणि तो अर्ज व्यवस्थित भरावा.
 • किंवा ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा.
 • अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सर्व माहिती योग्य व अचूक भरून सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढून सर्व कागदपत्रे एकत्र करून हे सर्व कागदपत्रे सबमिट करा.
 • केलेल्या अर्जाची पोचपावती घ्या.
 • यानंतर तुमचा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जाईल त्या अर्जाची व्यवस्थित पडताळणी होईल आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला मोफत शिलाई मशीनचे वाटप केले जाईल

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, कृपया कमेंटद्वारे कळवा.

अधिकृत वेबसाईट साठि येथे क्लिक करा

फ्री सिलाई मशीन अप्लिकेशन फॉर्म साठि येथे क्लिक करा

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Leave a comment