शेतीसाठी लवकरच मिळेल दिवसा वीज! या शेतकऱ्यांना होईल मोठा फायदा? पहा सरकारची नवीन योजना|Electricity Scheme For Farmers

Electricity scheme for farmers – शेतकऱ्यांना वेळेवर आणि दिवसा वीज पुरवठा ही खूप आवश्यक आणि महत्त्वाची बाब असून शेतीमधून उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून विजेचे महत्व सुद्धा तितके अनन्यसाधारण आहे (Agriculture light connection). कृषी ग्राहकांना अगदी दिवसा वीजपुरवठा करता यावा यासाठी या उद्देशानेच महाराष्ट्र सरकार 14 जून 2017 आणि 17 मार्च 2018 च्या शासन निर्णयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात आलेली आहे करण्यात आलेली होती. Electricity scheme for farmers in marathi

Electricity Scheme For Farmers
Electricity Scheme For Farmers

त्यामध्ये सौर ऊर्जेचे प्रचंड फायदे या ठिकाणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने विविध घटकांची सविस्तर आणि महत्वाची चर्चा केली व त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी जास्तीत जास्त वेगाने होण्याकरिता सदर या भन्नाट योजनेची पुनर्रचना करण्यात आली आणि या माध्यमातूनच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 म्हणून करण्यात आले (krushi light). यामध्ये आत्ता दुसऱ्या टप्प्या च्या माध्यमातून 2025 पर्यंत 30% कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्याचे प्रमुख उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलेली आहे.

योजनेअंतर्गत इतकी होईल ऊर्जा निर्मिती

योजनेअंतर्गत बघितले तर 0.5 मेगावॅट ते 25 मेगा वॅट क्षमतेचे सौर प्रकल्प जास्त कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून जवळपास या ठिकाणी पाच ते दहा किलोमीटर परिघात स्थापन केले जाणार (krushi yojana). तसेच या योजनेमध्ये एकूण बघितले तर सात हजार मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीय सौर प्रकल्प स्थापित करण्याचे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यामध्ये सुद्धा बघितले तर हेवी केंद्र सौर ऊर्जा प्रकल्प महावितरण कंपनी अंतर्गत 33/11 केवी उपकेंद्रांशी थेट जोडले जातील त्यामुळे याला एका विशिष्ट प्रणालीची देखील सुद्धा गरज भासणार नाही (agriculture scheme). याच योजनेच्या माध्यमातून आपण बघितले तर जालना जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे.

जालना जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी सुरू

जालना जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे तरी या योजनेच्या माध्यमातून आता जिल्ह्यातील तसे बघितले तर जवळजवळ 70 उपकेंद्रांवर 313.21 मेगा वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प या ठिकाणी स्थापित केले जातील यासाठीच स्वतः जिल्हा प्रशासनाने एक वेगळी शासकीय जमिनी उपलब्ध केलेली आहे आहे.

यासोबतच या योजनेचा लाभ आपल्याला घेता यावा यासाठी शेतकरी पण त्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर देण्यास मंजूर झाले आहेत अशी माहिती माहिती महावितरणच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. यामधीलच एक विशेष भाग म्हणजे या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी जमीन भाड्याने देतील वर्षाकाठी प्रती हेक्टर मागे एक लाख 25 हजार रुपये भाडे मिळणार आहेत.

जिल्ह्यामध्ये बघितले तर हे पहिलेच सबस्टेशन उभा राहणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल 170.3 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांची उभारणी केली जाईल. शासनाच्या या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी स्वतः जिल्हा प्रशासनाशी 908.74 एकर विशिष्ट करा या ठिकाणी करण्यात आलेले असून बाकीचे उपकेंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी या काही आणखी नवीन जमिनीचे आवश्यकता आहे.त्यासाठीचे बघितले तर तब्बल 13 प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे. मला सुद्धा याबाबत लवकरच मंजुरी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

शेतकऱ्यांना याचा लाभ कसा घेता येईल?

krishi solar Vahini Yojana Marathi – सरकारच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमधील सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे शेतीला अगदी दिवसा वीज पुरवठा करणे होणे शक्य होईल. त्यामुळे शेतामधील कामांना जास्तीत जास्त प्रमाणावर चालना मिळण्यास मोठी मदत होईल. ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भाडेतत्त्वावर घेतलेले आहेत त्यांना या शेत जमिनीचे भाडे मिळणार आहे आणि त्यामुळेच मोठी रक्कम येते त्यांना मिळेल प्रती हेक्टर मागे एक लाख 25 हजार रुपये त्यांना मिळणार आहेत.

शेती करत असताना नक्कीच आपल्याला वेगवेगळ्या अडचणी येत असतात. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आली तर यापुढे शेतकरी काहीच करू शकत नाही. अतिवृष्टी, वादळी, वारे, दुष्काळ असे विविध नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकऱ्यांना हातात तोंडाला आलेले पीक सोडावे लागते. आणि त्या गोष्टीकडे बघून सुद्धा काही उपयोग होत नाही, परंतु इतर काही समस्या सुद्धा शेतकऱ्यांना उद्भवतात. त्यामध्ये आहे पाण्याची समस्या, तसेच विजेची समस्या. काही ठिकाणी मुबलक पाणी आहे, परंतु मुबलकर्जून असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण चांगलीच वाढत चालली आहे. हातात तोंडाला आलेली पिके कमी विजेमुळे घालवावी लागत आहेत.

परंतु विविध मिळवायचे की नाही हे काम निसर्गाच्या हातात नाही, तर सरकारच्या हातात आहे. सरकारने याबाबत विचार करून विविध उपाय योजना राबवल्या पाहिजेत. अशी शेतकऱ्यांची सातत्याने मागणी होत होती. त्यांच्या मागणीकडे लक्ष देता सरकारने आता दिवसा वीस पुरवठा करण्यासाठी ही योजना राबवली आहे. या योजनेचा विस्तार आता हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये केला जाईल, त्यामुळे कुठेही विजेची समस्या निर्माण होणार नाही. आज आपण जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या एका विस्ताराबद्दल माहिती बघितली. हळूहळू सर्वत्र हा विस्तार वाढत जाईल.

Leave a comment