सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी राबवली ही भन्नाट योजना; पहा योजनेचा तपशील; Beti Bachao Beti Padhao Yojana

Beti Bachao Beti Padhao Yojana- पूर्वीपासूनच आपण बघत आलो आहोत आपल्या समाजात स्त्रीभूण हत्या हा अगदी चिंतेचा विषय आहे. आजच्या प्रगतिशील भारतात काही प्रमाणात सुद्धा अजून स्त्रीभूण हत्येचे प्रमाण कमी झाले असले तरीसुद्धा अद्याप हे पूर्णतः बंद झालेले नाही (sarkari yojana) आजही समाजामध्ये असे बरेच लोक आहेत ज्या नागरिकांना मुलीचा जन्म त्यांच्या घरामध्ये नको असतो. अशा लोकांमुळेच आज सुद्धा तितकीच स्त्रीभूण हत्या चालूच आहेत.

मुलांप्रमाणेच मुलींना सुद्धा या जगभरात जन्म घेण्याचा सामान अधिकार आहे, म्हणूनच संपूर्ण देशभरात सरकार मुलींना वाचवण्यासाठी यासोबत त्यांना स्वावलंबी तसेच सक्षम बनविण्यासाठी वेळोवेळी विविध अशा कल्याणकारी योजना राबवत असते (government scheme for girls). या योजनांच्या अंतर्ग मुलींना सुरक्षेपासून बघितले तर सामाजिक यासोबतच आर्थिक मदतीपर्यंत सर्व काही पुरवले जात आहे. केंद्र सरकारने स्वतः 2015 मध्येही अशीच कल्याणकारी योजना सुरू केली होती. ज्याचे नाव आपण बघितले तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे.

Beti Bachao Beti Padhao
Beti Bachao Beti Padhao

या योजनेच्या माध्यमातून देशभरातील मुलींच्या सुरक्षेची अगदी व्यवस्थित रित्या काळजी घेतली जाईलच त्यासोबत मुलींना सुद्धा उच्च दर्जा शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजनेची माहिती मराठी मध्ये दिली आहे (yojana for girls). या योजनेच्या माध्यमातून बघितले तर मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल त्याचबरोबर त्यांचे जीवनमान उंचवण्याचे, उद्दिष्ट सुद्धा हाती घेतले आहे. त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करणे यासोबतच लिंग गुणोत्तर सुधारणे समाविष्ट आहे.

या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत आपण बघितले तर मुलींच्या शिक्षणासाठी सोबतच पाठीमा स्त्रीभूण हत्या रोखण्यासाठीही विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून आपण बघितले तर मुलींचे जीवनमान उंचावेल यासोबतच त्यांचे भविष्य अगदी व्यवस्थित उज्ज्वल होईल (Beti Bachao Beti Padhao yojana marathi). बेटी बचाओ बेटी पढाओ सरकारची ही योजना सरकारने 2014-15 मध्ये केवळ बघितले तर फक्त 100 जिल्ह्यांमध्ये सुरू केली होती. सन 2015-16 मध्ये या योजनेमध्ये आणखी या ठिकाणी 61 जिल्ह्यांचा समावेश केला. आता ही योजना संपूर्ण देशभरात सुरू आहे.

योजनेचे स्वरूप;

तुम्ही तुमच्या स्वतः मुलीच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला रु 1000 जमा करत असाल यासोबतच तुम्ही प्रत्येक वर्षात एकसारखे 12000 रुपये जमा केले तर नक्कीच तुमच्या मुलीच्या वयाची 14 वर्षे पूर्ण होईपर्यंत तुमच्या मुलीच्या बँकेच्या खात्यामध्ये 1,68,000 रुपये जमा होतील. ज्यावेळी तुमच्या मुलीला अठरा वर्षे पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला रक्कम काढायची असेल तर अशावेळी तुम्ही फक्त ५०% काढू शकता आणि उरलेली ५०% रक्कम तुमच्या जेव्हा मुलगी चे लग्न असते त्यावेळी काढता येईल.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी अर्जाची पात्रता-

योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्हालाही अर्ज सादर करायचा असेल, तर तुम्हाला त्याच्या पात्रतेविषयी माहिती माहित असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही सहज अर्ज करू शकणार आहे. पात्रता जाणून घेण्यासाठी पुढील दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक पहा.

अर्ज करण्यासाठी, अर्जदाराकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध असावीत.

अर्जदार भारत देशातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुलीचे वय बघितले तर 10 वर्षे असणे आवश्यक आहे.

मुलीच्या स्वतःच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे-

जर तुम्हाला योजनेसाठी अर्ज सादर करायचा असेल, तर तुमच्यासाठी या योजनेच्या विषयी महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती असणे खूपच गरजेचे आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे अर्ज करू शकणार आहे. योजनेशी संबंधित कागदपत्रांची माहिती पुढील प्रमाणे.

पालकांचे ओळखपत्र

आधार कार्ड

पॅन कार्ड

ड्रायव्हिंग लायसन्स

अधिवास प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचा फोटो

मुलीचा जन्म दाखला

मुलीचे आधार कार्ड

नोंदणीकृत मोबाईल क्रमांक

योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेअंतर्गत सर्वात प्रथम लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठीही महत्त्वपूर्ण प्रयत्न केले जातील. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी भ्रूणहत्या थांबवण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून आपण बघितले तर सर्वात महत्त्वाचे मुलींच्या शिक्षणासाठीही विविध प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

Leave a comment