SBI Pension Seva:पेन्शन सेवा पोर्टल योजना ! ग्राहकांना मिळत आहेत योजनेतून अनेक सुविधा; जाणून घ्या योजनेविषयी ए टू झेड माहिती;

SBI Pension Seva Portal Detailed in Marathi – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारत देशातील अशी एक सर्वात मोठी बँक आहे जी देशातील जवळपास 54 लाख पेन्शनधारकांना सेवा प्रदान करत आहे. आता या पेन्शन धारक नागरिकांना जास्तीत जास्त सुविधापुर्वक सेवा देण्याच्या उद्देशाने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून SBI पेन्शन सेवा पोर्टल विकसित केले आहे. जेणेकरून पेन्शन तसेच इतर सेवांशी संबंधित माहिती पेन्शनधारक नागरिकांना घरी बसून अगदी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होऊ शकेल.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपल्या सर्व ग्राहकांसाठी त्यांच्या सेवांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी नव्याने SBI पेन्शन सेवा पोर्टल सुरू केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या बँकेत पेन्शन खाते असलेल्या पेन्शनधारक नागरिकांसाठी SBI पेन्शन सेवा पोर्टल सुरू केले आहे. SBI पेन्शन सेवा पोर्टल हे निवृत्तीवेतनधारकांसाठी या ठिकाणी समर्पित केले गेले आणि ही वेबसाइट वापरण्यास अतिशय साधी सोपी आहे ज्याचा पुरेपूर फायदा सर्वसामान्य जनतेमधील निवृत्ती वेतनधारक नागरिकांना निश्चितपणे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून होणार आहे(SBI Pension Yojana). आज आपण या लेखामध्ये SBI पेन्शन सेवा 2023 बद्दल तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून, जर तुम्हाला SBI पेन्शन सेवेशी संबंधित विशेष माहिती मिळवायची असेल, तर हा लेख शेवटपर्यंत व्यवस्थित रित्या वाचा. हे देखील वाचा: नाबार्ड योजना (दुग्ध व्यवसाय) 2023 नोंदणी, ऑनलाइन अर्ज, फॉर्म आणि अनुदानाबद्दल संपूर्ण माहिती !

sbi pension seva portal login, Sbi pension seva portal in marathi pdf download, Sbi pension seva portal in marathi pdf, Sbi pension seva portal in marathi login, Sbi pension seva portal in marathi download, sbi pension seva portal download. sbi pension seva portal app, sbi pension seva registration

SBI Pension Seva
SBI Pension Seva in Marathi

SBI Pension Seva पोर्टल 2023 संपूर्ण माहिती मराठी

पेन्शन धारक नागरिकांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून बँकेने SBI पेन्शन सेवा पोर्टल सुरू केले आहे. ही एक प्रकारची अपग्रेडेड वेबसाइट असून pensioneva.sbi या वेबसाईटवर विविध सेवा आहेत ज्या माध्यमातून पेन्शनशी संबंधित सर्व कामे करता अगदी व्यवस्थित येतात. या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही पेन्शन धारक नागरिकाला या वेबसाइटवर स्वत:ची नोंदणी करावी लागणार आहे (SBI Pension Seva). आणि त्यानंतर ते त्यांच्या लॉगिन आयडी तसेच पासवर्डने वेबसाइटवर लॉग इन करू शकणार आहेत. लॉगिन केल्यानंतर यामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सेवांचा लाभ त्यांना अगदी व्यवस्थित घेता येईल. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पेन्शनशी संबंधित सर्व माहिती फक्त आणि फक्त एका क्लिकवर पाहू शकता. या वेबसाइटवर पूर्णपणे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कोणत्या सुविधा मिळू शकतात याविषयी आपण आता पाहू.

आर्टिकलSBI पेन्शन सेवा पोर्टल SBI Pension Seva
व्दारा विकसितस्टेट बँक ऑफ इंडिया
लाभार्थीदेशातील पेन्शनर जेष्ठ नागरिक
अधिकृत वेबसाईटhttps://www.pensionseva.sbi/
विभागSBI
उद्देश्यपेन्शनर जेष्ठ नागरिकांना सुविधा प्रदान करणे
श्रेणीऑनलाइन पोर्टल
वर्ष 2023

SBI Pension Seva पोर्टलचे उद्दिष्ट;

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या माध्यमातून SBI पेन्शन सेवा पोर्टल विकसित करण्याचे प्रमुख आणि महत्त्वा उद्दिष्ट म्हणजे त्यांच्या पेन्शनधारकांना पेन्शनशी संबंधित विविध प्रकारची महत्वपूर्ण माहिती अगदी ऑनलाइन माध्यमातून प्रदान करणे आहे. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या पेन्शनशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी बँकेच्या फेऱ्या मारायची गरज भासणार नाही आणि त्यांना त्यांच्या पेन्शनशी संबंधित सर्व माहिती त्यांना घरी बसून मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर अगदी ऑनलाइन सहज मिळू शकेल (SBI Pension Scheme). SBI पेन्शन सेवेद्वारे पेन्शनधारक त्यासोबत स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये एक विशेष समन्वय प्रस्थापित केला जात आहे. त्यामुळे बँकेच्या शाखांच्या माध्यमातून पेन्शनधारकांना सेवा देणे अगदी सोपे होत असून पेन्शन धारक नागरिकांना सेवा घेणे सोपे होत आहे.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

SBI पेन्शन सेवेचे फायदे व वैशिष्ट्ये

• आता SBI पेन्शन सेवा पोर्टलच्या माध्यमातून सर्व पेन्शन धारक नागरिकांना पेन्शन पेइंग ब्रँचच्या ई-मेलद्वारे त्यांना त्याच्या पेन्शन स्लिपची संपूर्ण माहिती जाणून घेता येईल.

• तुम्ही देशातील कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुविधेचा लाभ अगदी बिनधास्त घेऊ शकता.

• या पोर्टलद्वारे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहे आणि अशा प्रकारे या योजनेचा लाभ घेत येईल.

• SBI पेन्शन सेवेच्या माध्यमातून पेन्शन पेमेंटची संपूर्ण माहिती पेन्शन धारक नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे उपलब्ध होणार आहे.

• या पोर्टलने जीवन सेवा धोरण बघितले तर, ज्येष्ठ नागरिक बचत योजना तसेच, संरक्षण, राजस्थान रेल्वेच्या EPPO तरतुदी यासोबतच CPAO पेन्शनधारकांच्या सेवांचा विस्तार करण्यात आलेला आहे.

SBI पेन्शन सेवा पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया;

– सर्वप्रथम तुम्हाला SBI पेन्शन सेवाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

– यानंतर वेबसाइटचे होमपेज तुमच्या समोर उघडणार आहे.

– वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडणार आहे.

– या पृष्ठावर एक फॉर्म देण्यात आलेला आहे. ज्यावर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थित रित्या काळजीपूर्वक वाचायची आहे आणि तिथून पुढे त्या ठिकाणी माहिती भरायची आहे.

– यानंतर तुम्हाला Next बटन दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.

– आता तुम्हाला नवीन पासवर्ड त्याच ठिकाणी एंटर करून पुष्टी करावी लागेल.

– पुढे भविष्यामधील संदर्भासाठी दोन सुरक्षा प्रश्नांची निवड करता येते. भविष्यात तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर तो रीसेट करण्यासाठी तुम्हाला या प्रश्नांची आवश्यकता नक्कीच भासेल.

– आता तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर एक लिंक येणार आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्ही थेट SBI पेंशन सेवेच्या लॉगिन पेजवर पोहोचणार आहात.

– या माध्यमातून तुम्ही अगदी बिनधास्तपणे SBI पेन्शन सेवा पोर्टल अंतर्गत स्वतःची रजिस्ट्रेशन करू शकणार आहात.

Q. SBI पेन्शन स्लिप डाउनलोड करायची असेल तर पेन्शन सेवा पोर्टलचा वापर नक्की कसा करायचा?

सर्वात प्रथम तुमच्या खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुमची स्वतःची लॉगिन माहिती प्राप्त करावी लागेल त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्ग पेन्शन सेवा पोर्टलवर नोंदणी करून घ्या. इथून पुढे तुम्हाला पेन्शन सेवा पोर्टलवर लॉग इन करायचे आहे तेव्हा डाउनलोड पर्याय निवडावा लागेल. तुम्ही दिलेल्या कोणत्याही महिन्यासाठी त्या ठिकाणी पे स्टब मिळवू शकणार आहात ज्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पेन्शनचे पैसे जमा करण्यासाठी या ठिकाणी विविध तपशील असतात.

Q. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेन्शन सेवा पोर्टलवर आणखी कोणाला प्रवेश आहे?

ग्राहकांनी जर या पेन्शनमध्ये नोंदणी केली असेल यासोबतच पेन्शन खाते सुरू केले असेल तर ते SBI पेन्शन सेवा पोर्टलला अगदी व्यवस्थित रित्या भेट देऊ शकतात. नोंदणी प्रक्रियेच्या वेळी ते त्यांच्या पेन्शनच्या खात्याविषयी माहिती सोबतच वापरकर्तानाव आणि पासवर्ड देऊ शकणार आहेत. त्यांच्या खात्याच्या माहितीसह, त्यांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येईल.

Q. SBI द्वारे पेन्शनधारकांना नक्की कशाप्रकारे व्याजदर दिला जातो?

ज्या नागरिकांकडे स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन खाती आहेत, त्यांना बँक सर्वात जास्त म्हणजे 8.60 टक्के वार्षिक व्याज दर दिले जात आहे. प्रत्येक वर्षी व्याजदरात आपल्याला चढ-उतार झालेला पाहायला मिळ आणि शेवटी तो तुम्हाला तुमच्या स्वतः पेन्शन खात्यात जोडण्यासाठी गरजेच्या असलेल्या रकमेवर लागू होणार आहे.

Q. मी माझ्या SBI पेन्शन खात्याची शाखा माझ्या मर्जीने बदलू शकतो का?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेन्शन खात्याचा मालक त्याच्या मर्जीने कोणत्याही वेळी एसबीआयची शाखा अगदी व्यवस्थित बदलू शकतो जिथे त्यांचे खाते राखले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पेन्शन सेवा पोर्टल सुरू केल्यापासून बघितले तर, पेन्शन खाते कोणत्याही SBI शाखेच्या माध्यमातून अद्यतनित केले जाऊ शकणार आहे किंवा संदर्भित देखील केले जाऊ शकते त्यासोबतच त्या ग्राहकांना यापुढे कोणत्याही कागदपत्र याशिवाय जीवन प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही.

Leave a comment