Ration Card Update| रेशन कार्ड होईल बंद! 31 डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा रेशन कार्ड होईल बंद; पहा महत्वाची बातमी

Ration Card Update : तुम्ही जर रेशन कार्डधारक असाल तर नक्कीच सरकारच्या माध्यमातून जो काही मोफत रेशनचा लाभ आहे, तो तुम्ही घेतच असाल. अशावेळी आता सर्वच रेशन धारक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. प्रशासनाने ही बातमी जाहीर केली असून, सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही बातमी खूपच खास ठरू शकते. आम्ही तुम्हाला आजच्या या महत्त्वाच्या लेखाच्या माध्यमातून हेच सांगणार आहे की शिधापत्रिका धारकांनी लवकरच त्यांच्या आधार कार्ड सोबत एक युवायसी ची प्रक्रिया करून घ्यायची आहे. नाहीतर अनेक योजनांपासून तुम्हाला लांब राहावे लागेल, तसेच शिधापत्रिका यादीच्या माध्यमातून तुमचे नाव सुद्धा वगळले जाऊ शकते. Ration Card Update Marathi

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now
Ration Card

जर तुम्ही शिधापत्रिका धारक असाल तर या माध्यमातून सरकारकडून तुम्हाला जे काही रेशन मिळते त्याचा लाभ नक्कीच तुम्ही घेत असाल आणि त्याचा लाभ घेतलाच पाहिजे. अशावेळी सर्वच रेशन कार्डधारक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे बातमी आहे, कारण सरकारने नवीन नियम काढला आहे. त्या नियमाप्रमाणे जे कोणी रेशन धारक नागरिक असतील त्यांनी लवकरच त्यांची इ के वाय सी ची प्रक्रिया असेल, ती पूर्ण करून घ्यायची आहे (Ration Card yojana). कारण ती प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर रेशन कार्ड च्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जात होत्या म्हणजे इतर योजना त्याचा लाभ नागरिकांना मिळणार नाही, तसेच त्यांचे रेशन कार्ड बंद सुद्धा होऊ शकते म्हणजेच वगळले जाऊ शकते. याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि लवकरच इ के वाय सी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

आम्ही तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बातमी सांगू इच्छितो की अन्नसुरक्षा कायदा 2013 च्या माध्यमातून सर्व शिधापत्रिकाधारकांनी सरकारने जी काही तारीख दिली आहे, म्हणजेच 30 सप्टेंबर पर्यंत सरकारने तारीख दिली होती त्या तारखेपर्यंत आधार कार्ड सोबत रेशन कार्ड संलग्न करणे गरजेचे होते (ration card latest news). याबाबत आता अन्नसचिव विनय कुमार यांनी सुद्धा एक आवश्यक असे पत्र जारी केले आहे आणि अधिसूचनांच्या माध्यमातून सर्व सभासदांसाठी रेशन कार्ड धारकांसाठी यामध्ये वाढ करून 31 डिसेंबर पर्यंत ची मुदत निश्चित केली आहे. 31 डिसेंबर पर्यंत सर्व नागरिकांनी ए के वाय सी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

Ration Card close सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांनी 31 डिसेंबर तारीख लक्षात ठेवावी आणि त्या तारखेच्या आतच नागरिकांनी आधार कार्ड क्रमांक त्या ठिकाणी लिंक करून घ्यायचा आहे, म्हणजेच आधार कार्ड सोबत इ केवायसी प्रक्रिया रेशन कार्ड ची करायचे आहे (ration card status maharashtra). यासाठी सर्वात प्रथम आधार कार्ड सीटिंग केवायसी अशा सार्वजनिक वितरण प्रणालीच्या विक्रेत्याच्या दुकानांमध्ये मशीनच्या माध्यमातून किंवा आधार कार्ड च्या फोटो कॉपीच्या माध्यमातून विनामूल्य अशी नोंदणी करून तुम्ही घेऊ शकता.

बी एस ओ आशिष कुमार यांनी अशी माहिती दिली आहे की दिवाळी च्या निमित्ताने बहुतेक लोकांनी आता घरी राहण्याची शक्यता निर्माण केली आहे. अशावेळी जे कोणी शिधापत्रिकाधारक असतील त्यांना सर्वात प्रथम आधार कार्डचा क्रमांक त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे (ration card maharashtra). जर एखादी व्यक्ती या ठिकाणी आणखी दोन राज्यांमधून रेशन घेत असेल तर यावेळी हटवल्यानंतर सुद्धा ते काढले नाही तर रेशन घेणाऱ्या सर्व नागरिकांना नोटीस दिले जाणार आहे आणि याची तात्काळ कारवाई केली जाईल.

जर एखाद्या रेशन कार्ड धारकाचा मृत्यू झाला असेल तर अशावेळी कोठे सुद्धा न जाता आधार कार्ड शेडिंग नसताना सुद्धा माहिती सादर करावी लागेल. अशा वेळी आधार कार्ड तसेच रेशन कार्ड यांच्या नावामध्ये फरक दिसून आला असेल तर लाभार्थी व्यक्तीस पत्राच्या माध्यमातून आधार सीडींग करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे आणि त्याची ऑनलाईन पद्धतीने प्रत कार्यालयामध्ये डीलर सोबत सादर करावी लागेल.

Ration Card Update in marathi – तर रेशन कार्डधारकांना आजची बातमी खास तुमच्यासाठी होती कारण सरकारने जो नवीन नियम जाहीर केला आहे, त्याप्रमाणे सर्वांनीच केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. त्याची 31 डिसेंबर तारीख दिली असून नागरिकांनी 31 डिसेंबर पर्यंत याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि रेशन कार्ड च्या माध्यमातून मोफत रेषांच्या लाभ घ्यावा. आतापर्यंत आपण रेशनचा लाभ घेतलेला आहे, इथून पुढे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. यासाठी 31 डिसेंबरच्या आतच जी काही केवायसी ची प्रक्रिया आहे, ती पूर्ण करून घ्या आणि मोफत रेषांच्या लाभ मिळवा. तसेच रेशन कार्ड च्या माध्यमातून इतर ज्या काही योजना असतील त्याचा सुद्धा लाभ तुम्हाला मिळेल.

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Leave a comment