प्रॉपर्टीवर बायको, मुलगी आणि सुनेचा किती हक्क असतो? पहा कायदा; जाणून घ्या ए टू झेड माहिती ; Property Law in Marathi

Property Law: संपत्ती आणि त्यावरील असलेला मालकी हक्क यावरून अलीकडे अनेक वादविवाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहेत। सध्याच्या काळामध्ये प्रसिद्धी सन्मान याला नागरिक जास्त महत्त्व देत आहेत। जर एखाद्या नागरिकाकडे जास्त संपत्ती असली तर त्याला सन्मान ही जास्त दिला जातो व प्रसिद्धीही जास्त मिळते अशी एक भावना लोकांच्या मनांमध्ये निर्माण झाली आहे। यामुळे आता लोकसंपत्ती मिळवण्यासाठी आणि संपत्ती साठवण्यासाठी व त्यावर मालकी हक्क मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत।

Property Law

दरम्यानच्या काळामध्ये आपण विचार न करता पूर्वी विचार केला तर जास्तीत जास्त पुरुष संपत्तीवर अधिकार दाखवण्याचा प्रयत्न करत होते परंतु अलीकडे महिला जशा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि विकासाच्या दिशेने जात आहे । (Property Law in india in marathi) तसेच महिला सुद्धा त्याच बाजूने संपत्तीवर अधिकार दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जास्त संपत्ती साठवण्याचा प्रयत्न करत आहेत। या माध्यमातून वडिलापार्जित संपत्ती किंवा हक्काचे संपत्ती जी काय असते त्यावर नक्की कोणाचा कितपत अधिकार असतो याविषयी आजच्या लेखामध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया।

स्त्री व पुरुष यांना सर्व अधिकार सारखे आहेत .

अलीकडे जास्तीचे दिवस बदलत जात आहे; तसतसे कालावधी सुद्धा बदलत चालला आहे. समाजामध्ये अलीकडे वैचारिक क्रांती जास्तच झाल्याचे दिसत आहे; तसेच स्त्री पुरुष अगदी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना दिसत आहेत आणि विकासाच्या दृष्टीने ही बाब खूप महत्त्वाची आहे (property law in marathi). आणि असे झालेच पाहिजे स्त्रियांना व पुरुषांना अगदी समान अन्याय या ठिकाणी मिळत आहे; समान अधिकार मिळत आहे. संपत्तीत सुद्धा स्त्रियांना समान हक्क दाखवता येतो जर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मुलीचा त्यांच्या संपत्तीवर नक्कीच अधिकार असतो; अशावेळी सासरी नवऱ्याच्या पश्चात सुद्धा सुनीता वडिला पाहिजे संपत्तीवर तितकाच अधिकार असतो. तर चला याविषयी थोडी तपशील माहिती आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊया.

मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार आहे .

हिंदू उत्तराधिकार अधिनियम 2005 प्रमाणे मुलींना यासोबतच सुनेला या ठिकाणी संपत्तीमध्ये अधिकार देण्यात आलेला आहे. याप्रमाणे मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार दिला गेला आहे. या सोबतच सुनील सासरीच्या प्रॉपर्टी मध्ये नवऱ्याच्या शेअर प्रमाणे जो काही प्रॉपर्टीवर हक्क असतो, तो मिळवता येतो (Property law examples). या बाबींकडे विशेष लक्ष देता, मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तसेच सुनील सुद्धा अगदी ठराविकपणे बघितले तरी चालेल, असा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे.

संपत्तीमध्ये मुलीचा हक्क ;

तर बघितले तर मुलीचा आपल्या आई-वडिलांच्या प्रॉपर्टीवर तितकाच हक्क असतो जितका मुलांचा असतो, कारण की सर्वांना समान अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत (Parents Property). परंतु मुलगी जरी विवाहित असली किंवा विधवा असली तरी तिला तिच्या आई-वडिलांच्या घरी राहण्याचा तितकाच हक्क असतो, कारण की पहिले दांपत्य ते बाहेरचेच असते अशावेळी वडिलांनी वारसपत्रांमध्ये मुलीचे नाव लिहिले नसेल तर अशा व्यक्तीला या ठिकाणी संपत्तीचा लाभ अजिबात मिळत नाही आणि ती हक्क सुद्धा या ठिकाणी दाखवू शकत नाही; सासरी जी काही प्रॉपर्टी असेल त्यामध्ये ती अशावेळी थोडाफार हक्क दाखवू शकते.

संपत्तीमध्ये सुनेचा हक्क :

ज्यावेळी लग्न झाल्यानंतर मुलगी सून म्हणून दुसऱ्यांच्या घरी नांदायला जाते म्हणजे नवऱ्याच्या घरी नांदायला जाते, यावेळी सासरी जी काही संपत्ती असते त्यामध्ये सुनेला तसे पाहता कोणताच अधिकार नसतो, परंतु अशावेळी नवऱ्याच्या संपत्तीवर अधिकार मिळविण्याकरिता ती मुलगी म्हणजे तीच सून दावा करू शकते. दरम्याच्या कालावधीमध्ये सासू सासऱ्यांच्या वारसपत्रांमध्ये कोणाचे नाव नसेल तर अशावेळी मुलाचा मृत्यू झाला तर ती संपत्ती पूर्णपणे सासू-सासर्‍यांच्या मागे त्यांच्या सुनेच्या नावावर जाते.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा —

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

आता काढा फक्त 436 रुपयांमध्ये दोन लाखांचा विमा |

Pandit Dindayal Swayam Yojana 2023

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना

Leave a comment