नवीन ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देत आहे 50% अनुदान! हे शेतकरी असतील पात्र? पहा अर्ज प्रक्रिया व इतर तपशील; PM Kisan Tractor Yojana

PM Kisan Tractor Yojana – मित्रांनो भारत देशातील कोणत्याही राज्यांमधील शेतकरी हा Kisan Tractor Yojana 2023 साठी अर्ज करू शकणार आहे . PM किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यातून लाभ दिला जाईल. PM किसान ऑनलाईन प्रक्रिया ही देशभरातील काही राज्यात पूर्ण झाली आहे . पुढील काही वर्षी म्हणजे 2023 ला शेतकऱ्यांचे उत्पन्न नक्की कसे वाढेल या साठी सरकार महत्त्वाचे निर्णय घेणार आहे (Tractor Anudan Yojana). ही योजना म्हणजे त्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर तब्बल 20% ते 50% च्या दरम्यान सबसिडी मिळत आहे.

भारत 2023 मध्ये कृषी अनुदान किती आहे ?, ट्रॅक्टरवर 50 टक्के सबसिडी म्हणजे काय ?, सबसिडीवर ट्रॅक्टर कसा घ्याल , भारतात सर्वात जास्त सबसिडी कोणती आहे?

PM Kisan Tractor Yojana
PM Kisan Tractor Yojana

PM Kisan Tractor Yojana 2023

शेतकऱ्याचे उत्पन्न नक्की कशाप्रकारे वाढेल हे या योजनेचे प्रमुख आणि महत्त्वाचे उद्दिष्ट असणार आहे. या योजने माध्यमातून संपूर्ण भारत देशातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर तब्बल 20 % ते 50 % अनुदान दिले जात आहे आणि सवलतीची रक्कम या ठिकाणी थेट बँक खात्यात जमा होणार आहे (agriculture subsidy). जर एखाद्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ नक्की घ्यायचा असेल तर त्याला या योजनेच्या माध्यमातून अगदी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. योजनेविषयी तपशील माहिती पुढे लेखांमध्ये दिलेली आहे त्यासाठी कृपया हा लेख पूर्ण काळजीपूर्वक वाचावा.

PM Kisan Tractor Yojana 2023 महत्त्वाचे मुद्दे तसेच योजनेचा तपशील :

PM किसान ट्रॅक्टर योजना ( भारत देशातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेअंत ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याचा उद्देश )

मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही गोष्ट माहित आहे की आपल्या देशातील सर्वच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, आणि त्यांना शेतामधील जे यंत्र असतात ते त्यांना स्वतःच्या संपूर्ण पैशाने घेणे अजिबात परवडत नाही. या गोष्टीकडे लक्ष देऊन केंद्र सरकारने ही योजना राबविली आहे ज्या माध्यमातून जे कोणी लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ अगदी बिनधास्तपणे घेता येईल. आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढावे हाच त्यामागचा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे की शेतकरी हा देशाचा सोबतच संपूर्ण जगाचा अन्नदाता आहे.

केंद्र यासोबतच राज्य सरकार शेतकऱ्यांना अगदी चांगल्या प्रकारे स्वालंबी आणि सशक्त बनविण्यासाठी नियमितपणे काम करत आहे. या माध्यमातून राबवण्यात आलेल्या योजनांचा नक्कीच शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे.

टीप : या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुमच्याकडे बँक खाते असणे गरजेचे आहे आणि तुमचे बँक खाते ही हे आधार कार्ड सोबत लिंक असावे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. या योजनेचा लाभ आपल्याला DBT द्वारे लाभार्थीच्या थेट खात्यात दिले जात आहे आणि DBT निधी मिळवायचा असेल तर सर्वात प्रथम तुमचे आधार कार्ड बँक खात्या सोबत लिंक असणे खूपच गरजेचे आहे.

PM Kisan Tractor Yojana फायदे

– PM किसान ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून बघितले तर नवीन ट्रॅक्टर खरेदीवर तब्बल 20 % ते 50 % अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होत आहे.

– प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून बघितले तर शेतकऱ्यांना लाभ त्यांच्या खात्यात मिळत आहे. आणि ही गोष्ट लक्षात असू द्या की बँक खात्याला लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असेल खूपच आवश्यक आहे.

– तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी त्यांच्या खिशातील 50% रक्कम गुंतवावी लागेल.

– प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ या ठिकाणी शेती योग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे.

– जमीन दुसऱ्याच्या नावावर असेल तर या ठिकाणी ट्रॅक्टर अनुदान मिळवण्यासाठी शेतकरी त्यांच्या नावावर अर्ज अजिबा करू शकत नाही.

– केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची खरेदी 50% अनुदान दिले जाता आहे.

– केंद्र सरकारच्या या ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना अधिक लाभ दिला जाईल.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

PM Kisan Tractor Yojana साठी अर्ज करण्याची पात्रता

• ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन आहे फक्त तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकतील.

• अर्ज करत असताना अर्ज केल्यापासून पूर्वी सात वर्षांपर्यंत शेतकऱ्यांनी अजिबात ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

• लाभार्थी शेतकऱ्याकडे सर्वात प्रथम आधार कार्ड असणे फारच आवश्यक आहे.

PM Kisan Tractor Yojana साठी लागणारी कागदपत्रे

1) जमिनीची कागदपत्रे
2) बँक खाते ( आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक )
3) मोबाईल नंबर
4) पासपोर्ट साईज फोटो
5) ओळख पुरावा ( आधार कार्ड )
6) किसान ट्रॅक्टर योजना लागू

शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशा प्रकारे अर्ज सादर करा 

प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला वर दिलेली पात्रता ही पूर्ण करावी लागणार आहे. योजनेसाठी सर्वात प्रथम आपल्याजवळ असलेल्या जनसेवा केंद्र अर्ज घेतील. तुमचा अर्ज हा थेट जनसेवा केंद्राद्वारे पूर्णपणे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची पावती मिळणार आहे आणि ती पावती भविष्यात तुमच्याच उपयोगी पडणार आहे. तुम्ही तुमच्या जवळील असलेल्या कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज पुढील प्रमाणे करावा

1) सर्वात प्रथम तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ( Farmer Login ) या अधिकृत वेबसाईटवर वर जाऊन नोंदणी करावी .

2) ट्रॅक्टर साठी इतर लाभार्थी व्यक्तींना जवळपास 25% व अज/ अजा/ अल्प महिला यांना या ठिकाणी जवळपास 35% टक्के अर्थ सहाय्य दिले जाईल.

3) PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला अगदी ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतो.

4) PM किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना सर्वात प्रथम प्रत्येक राज्याची स्वातंत्र्य वेबसाईट निश्चित केलेली आहे.

5) त्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. किंवा या योजनेसाठी पात्र शेतकरी असतील त्यांनी आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर ( CSC ) मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करत असताना पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावा;

Website Link – https://mahadbtmahait.gov.in/

Leave a comment