Pik Vima – महत्वाची बातमी! रब्बी हंगामातील पिक विमा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; त्वरित नोंदणी करा व लाभ घ्या

Pik vima News : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप ते रब्बी हंगामासाठी पुढील तीन वर्षांकरिता विविध प्रकारच्या अधिसूचना जाहीर केल्या असून, त्या ठिकाणी अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरले जातील आणि या माध्यमातूनच योजना राबवली जाईल असे महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे (Area Approach). यामध्ये बघितले तर शेतकऱ्यांनी आता सहभाग नोंदवला असून, असे महत्त्वपूर्ण आव्हान कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.

Pradhan Mantri Pik Vima Scheme
Pradhan Mantri Pik Vima Scheme

Pik Vima Scheme in marathi– मित्रांनो आता रब्बी हंगाम सुरू आहे, तर अशावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे (pik vima news today) आणि या योजनेचा लाभ घ्यावा अशी सरकारची अपेक्षा आहे; आणि त्या माध्यमातून सरकार जे कोणी शेतकरी यामध्ये सहभाग होणार आहेत, त्यांना चांगल्या सुविधा पुरवेल अशी खात्री शेतकऱ्यांना सुद्धा दिसत आहे. हे देखील वाचा: लेक लाडकी योजना 2023, सर्व माहिती 

रब्बी हंगाम 2023-2024 मधील या योजनेअंतर्गत सहभाग हा प्रामुख्याने कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना जे कोणी इच्छुक शेतकरी असतील, त्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्याचे अंतिम मुदत प्रशासनाने मुदत निश्चित केले आहेत. अशा वेळी, ज्या त्या पिकांप्रमाणे जी ती तारीख निश्चित करून ऑनलाइन पोर्टल सुरू केले जात आहेत; अशावेळी सहभागी होण्याचे अंतिम मुदत सुद्धा पिकांप्रमाणेच असणार आहे (pik vima last date). जर तुम्ही रब्बी ज्वारी केली असेल, तर याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे. यासोबतच गहू, हरभरा, अरबी, कांदा केला असेल, तर याची नोंदणी करायची मुदत अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे. यासोबतच तुम्ही उन्हाळी भात करत असाल, तसेच उन्हाळी भुईमूग करत असाल, तर याची नोंदणी करण्याची मदत 31 मार्च 2023 निश्चित करण्यात आले आहे आणि यासाठी बघितले तर पीएमएफबीवाय (PMFBY) ऑनलाईन पोर्टल ज्याच्या कालावधीनुसार कार्यान्वित आहे.

सरासरी आपण रब्बी हंगामाचा विचार केला तर, अशावेळी गहू, रब्बी ज्वारी, या सोबतच उन्हाळी भात, हरभरा, भुईमूग, रब्बी कांदा इत्यादी अशी विविध लिखाण करीता अधिसूचित अशा महसूल मंडळ किंवा क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना सहभाग घेता येत आहे सन 2022-23 पासूनच सर्वसमावेशक अशा पिक विमा योजना या ठिकाणी राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. अशावेळी त्या अनुषंगाने शेतकरी अशा हिश्याची विमा रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून भरण्यात येत आहे (1 Rs Pik Vima). अशावेळी शेतकऱ्यांना फक्त एक रुपये भरून सरकारच्या अधिकृत संख्या स्थळावरून विमा भरता येणार आहे. विमा भरण्यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत सारख्या स्थळावर (https://pmfby.gov.in) जाऊन नोंदणी करून घ्या आणि विमा भरून घ्या.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जर सहभागाची नोंदणी करायचे असेल तर, अशावेळी सामूहिक सेवा केंद्र धारक व्यक्तीला विमा कंपनीच्या माध्यमातून प्रति अर्जाची जी काही रक्कम असेल ती देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र धारकांच्या माध्यमातून फक्त एक रुपया भरून पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवावा. कर्जदार व्यक्ती शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सहभागी होण्याकरिता कर्ज मंजूर करणाऱ्या बँकांच्या माध्यमातून विहित नमुन्यातील अर्ज भरून देणे आवश्यक आहे (Pik Vima registration). या सोबतच कर्जदार शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होणार नसतील तर, अशावेळी जी काही विहित मदत असेल त्या मदतीमध्ये कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी माहिती देणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत सहभाग संदर्भाबद्दल शेतकरी वर्गाला अडचणी येत असतात; तसेच सामूहिक सेवा केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त अशी रकमेची मागणी केल्यानंतर आपल्याला संबंधित पिक विमा थेट विमा कंपनीच्या कार्यालयात, तसेच बँक किंवा तहसील तालुका कृषी अधिकारी यासोबतच जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये तुम्ही थेट संपर्क साधू शकता.

योजना कार्यान्वयीन यंत्रणा पुढीलप्रमाणे:

Pradhan Mantri Pik Vima Scheme in marathi यामध्ये काही प्रमुख जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे असे जिल्हे बघितले तर सातारा, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, अहमदनगर या सर्व जिल्ह्यांकरिता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यासोबतच नागपूर, वर्धा, परभणी जिल्ह्यांकरिता आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या सोबतच कोल्हापूर, गोंदिया, जालना या सर्व जिल्ह्यांसाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड तसेच रत्नागिरी, नांदेड, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड तसेच इतर जे जिल्हे आहेत म्हणजेच रायगड, पालघर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांकरिता चोलामंडल एम एस जनरल इंडिया कंपनी लिमिटेड.

यासोबतच वाशिम, बुलढाणा, नंदुरबार, सांगली, बीड या जिल्ह्यांकरिता भारतीय कृषी विमा कंपनी, तसेच पुणे, धुळे, अकोला, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांकरिता एचडीएफसी कंपनी, गडचिरोली, अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांकरिता रिलायन्स जनरल प्रायव्हेट लिमिटेड, लातूर जिल्ह्यांसाठी बघितले तर एसबीआय अशा विविध जिल्ह्यांप्रमाणे विविध कंपन्यांची निवड केली आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे आणि पिक विमा काढाचे आवाहन कृषी संचालक श्री झेंडे यांनी स्वतः केले आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिक विमा चा लाभ घ्यावा यासाठी पीक विम्याची नोंदणी करून घ्यावी.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

Leave a comment