दुधाळ जनावरांसाठी ७५% अनुदान; हे शेतकरी पात्र असतील; त्वरित ‘असा’ करा अर्ज; |Dairy Cattle Subsidy in Marathi

Dairy Cattle Subsidy: आपण जर अंदाज वर्तविला तर देशभरातील जास्तीत जास्त जनसंख्या की शेतीवर तसेच शेतीपूरक जे काही व्यवसाय असतील त्यावर आधारित आहेत त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन ही शेतीच आहे असे म्हटले तरी चालेल. अशावेळी अलीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आता शेतीपूरक व्यवसायांवर भर दिला आहे. शेती तर करतच आहेत परंतु शेती करत करत आता शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे (Dairy farming subsidy in maharashtra). जर आपण सखोलपणे अभ्यास केला तर आपल्याला समजेल की जास्तीत जास्त शेतकरी दुग्ध व्यवसाय तसेच शेळीपालन कुक्कुटपालन असे व्यवसाय करत आहेत. याच माध्यमातून त्यांना हा व्यवसाय करण्यासाठी मुबलक असा चारा त्यांच्या शेतीतूनच निर्माण करता येत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी हे व्यवसाय करत आहेत.

Dairy Plant, Dairy Business, buffalo milk increase formula, home formula increase milk of cow and buffallo, Dairy Farming Loan Scheme , Dairy Cattle Subsidy in marathi

Dairy Cattle Subsidy in Marathi
Dairy Cattle Subsidy in Marathi

तसे बघितले तर आणखी शेतकरी वर्ग या शेतीपूरक व्यवसायाकडे वळत असताना दिसत आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे भांडवल नसल्यामुळे शेतकरी हा व्यवसाय करत नाहीत आणि या व्यवसायांपासून वंचित राहत आहेत (dairy subsidy). परंतु आता या गोष्टीवर जास्त विचार करायचे गरज नाही. तुमच्याकडे जर भांडवल नसेल तर चिंता करू नका. सरकार त्यासाठी तत्परतेने शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी योजना राबवत आहे. तुम्ही सुद्धा या योजनांचा लाभ घेऊ शकता आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा शेतीपूरक व्यवसाय करता येईल. यावर भर देऊ शकता.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

खास दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने एक भन्नाट अशी योजना राबवली आहे. ती योजना नक्की काय आहे? कोणकोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील? तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता व अटी काय असतील? तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम अर्ज प्रक्रिया कशी असेल? व आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील? अशी योजने संबंधित तपशील अशी माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत (agriculture subsidy). तरी, कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि सर्व आपले मित्र असतील शेतकरी जे शेतीपूरक व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत हा लेख पोहोचवा ज्या माध्यमातून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल आणि स्वतःच्या व्यवसायात सुरू करू शकतील.

Dairy Cattle Subsidy: राज्यभरातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी आजची बातमी खूपच महत्त्वाची आहे. राज्य सरकारने 75 टक्के अनुदानावर आता दुधात जाणारे वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती परवर्गातील नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. योजनेच्या माध्यमातून जे कोणी लाभार्थी व्यक्ती असतील त्यांना दहा शेळ्या, दोन बोकड, तसेच गाई म्हशींचे वाटप वितरित अनुदान, इत्यादी जनावरांचा पुरवठा करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही 9 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे, तरी महिन्याभर ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता:

Dairy Cattle Subsidy – या योजनेचा लाभ घेत असताना लाभार्थी व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे. तसेच, लाभार्थी व्यक्तीचा स्वतःचा पूर्वीचा पशुपालन व्यवसाय असावा या सोबतच शेतीपूरक व्यवसाय करत असताना त्या व्यक्तीकडे यामधील महत्त्वाचे अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच, जे कोणी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी असतील, त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्य क्रमांका नुसार दिला जाईल आणि अन्य नागरिकांना सुध्दा या माध्यमातून द्वितीय क्रमांका नुसार लाभ मिळवून दिला जाईल. अधिकारी लाभार्थ्याची पात्रता निश्चित करतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया:

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी तुम्ही महा बी एम एस च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे. या अधिकृत संकेतस्थळावर जे काही योजनेसंबंधी जाहिरात दिली आहे त्या जाहिरातीवर क्लिक करून अर्जाची माहिती मिळवायची आहे. त्या ठिकाणीच अर्जाची माहिती दिलेली असते, ती पाहून त्या पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज भरल्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडे जो काही अर्ज आहे, तो सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

या योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची तारीख 9 नोव्हेंबर पासूनच सुरू झाली आहे तरी अंतिम तारीख बघितली तर आठ डिसेंबर 2023 ही अंतिम तारीख असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित पशुसंवर्धन विभागाकडे भेट द्या आणि या योजने संबंधित अधिक माहिती मिळवून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज सादर करू शकणार आहे.

Leave a comment