ऑनलाइन पद्धतीने मिळवा अवघ्या 5 मिनिटात ₹50,000 चे कर्ज! ही बँक देत आहे तात्काळ सुविधा; Bandhan Bank

Bandhan Bank Personal Loan : मित्रांनो, जर तुम्ही नवीन अशा बंधन बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर अशावेळी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि अत्यंत महत्त्वाची खुशखबर सुद्धा आहे कारण की बंधन बँक अंतर्गत पर्सनल लोन मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ज्या माध्यमातून आता कोणतीही व्यक्ती ज्या व्यक्तीचे त्या बँकेत खाते आहे, ती व्यक्ती कोठेही न जाता. बंधन बँकेच्या माध्यमातून अगदी बिनधास्तपणे वैयक्तिक कर्ज घेऊ शकते. तुम्ही सुद्धा या बँकेमध्ये खाते उघडून कधीही खोटेही अगदी सहजपणे कर्ज घेऊ शकता (Best personal loan in India). त्याचे संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर तुम्ही काळजीपूर्वक पणे ही माहिती बघितली तर नक्कीच बंधन बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे, ती सुरू झाली आहे.

Bandhan Bank Personal Loan
Bandhan Bank Personal Loan
Bank NameBandhan Bank
SubjectBandhan Bank Personal Loan Loan
Aproval Time 24 Hours
Loan Apply Mode Online
Offical Websitehttps://bandhanbank.com/personal

Bandhan Bank personal loan in marathi बंधन बँकेकडून वैयक्तिक कर्ज नक्की कधी सुरू होईल?

बंधन बँके अंतर्गत वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम अधिकृत स्त्रोत तसेच बातम्यांच्या लेखाच्या माध्यमातून आपल्याला अशी माहिती मिळत आहे की ही बंधन बँक वैयक्तिक कर्ज देण्यासाठी आता तत्पर झाली आहे ज्या माध्यमातून तुम्ही अगदी बिनधास्तपणे तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळू शकणार आहे (Personal Loan interest rates). बंधन बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन प्रक्रिया कशी आहे तसेच पर्सनल लोन घ्यायची प्रक्रिया आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत याविषयी तपशील माहिती काळजीपूर्वक आपण बघणार आहोत.

बंधन बँक वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे?

बंधन बँकेमधून वैयक्तिक कर्ज मिळवायचे असेल तर सर्वात प्रथम आपल्याला त्या बँकेमध्ये जाऊन खाते सुरू करायचे आहे. खाते सुरू केल्यानंतर वैयक्तिक कर्जासाठी आपण अर्ज करू शकतो; अर्ज केल्यानंतर बँक तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करते (Personal Loan calculator). अशावेळी काही नियम अटी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.

बंधन बँकेकडून वैयक्तिक कर्ज किती मिळत आहे ?

तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बंधन बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज मिळण्यास आता अगदी जोमात सुरुवात झाली आहे; कमीत कमी 50 हजार रुपये रक्कम आपण वैयक्तिक कर्जाच्या स्वरूपात कधीही कोठेही मिळू शकतो. या बँकेअंतर्गत तुम्ही जास्तीचे पैसे घेण्याचा विचार करत असाल तर अशावेळी तुम्हा सर्वांसाठी एक खुशखबर आहे कारण की या बँकेअंतर्गत पर्सनल लोन डिजिटल मार्गाने सुद्धा आपल्याला मिळवता येते (Personal Loan apply online). बंधन बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज नक्की कसे घ्यायचे याची माहिती आपण घेतलेली आहे.

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

तुमचा जर बंधन बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार असेल तर अशावेळी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या बँकेने आता वैयक्तिक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे आणि ही सुविधा अलीकडे सुरू करण्यात आले असून सर्वजण नागरिक जे कोणी खातेधारक असतील ते बँकेच्या या निर्णयामुळे चांगलेच खुश झाले आहेत. ज्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अगदी बिनधास्तपणे अर्ज सादर करू शकता. अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रक्रिया करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

वैयक्तिक कर्जाचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम व्यक्तीकडे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, तसेच ई-मेल आयडी, बँक पासबुक यासोबतच मूळ पत्ता, पुरावा पासपोर्ट, आकाशी फोटो जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड यासोबतच ओळखपत्र या ठिकाणी आपल्याला सादर करावे लागेल. हे आवश्यक कागदपत्रे ओरिजनल वापरली नाही तरी चालतील. याची झेरॉक्स सत्यप्रत करून घ्यावी आणि ही कागदपत्रे म्हणजेच सत्यप्रतची झेरॉक्स बँकेमध्ये जमा करावी.

पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?

सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी तुम्ही बंधन बँकेच्या माध्यमातून कर्ज घेणार असाल तर ऑनलाईन अर्ज करत असताना बंधन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि तिथूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा. बंधन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वात प्रथम ज्या काही अटी तसेच नियम असतील त्याचे व्यवस्थित रित्या माहिती घ्यावी आणि त्या नियमांचे पालन करून अटींची पूर्तता करून व लाभार्थी पात्रता बघून आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज प्रक्रिया थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया (How To Apply)

स्टेप 01: बंधन बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी सर्वात प्रथम या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

स्टेप 02: अधिकृत संकेत स्थळाला भेट दिल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर बंधन बँकेचे अधिकृत संकेतस्थळ ओपन होईल.

स्टेप 03: स्क्रीनवर दिलेले अटी आणि शर्ती तसेच बंधन बँकेविषयी तपशील माहिती जाणून घ्यावी आणि कर्ज सुविधा विषयी सुद्धा त्या ठिकाणी माहिती दिलेली असते ती माहिती जाणून घ्यावी.

स्टेप 04: त्या वेबसाईटवर आपली सर्व माहिती असेल ती भरायची आहे आणि COMMIT बटणावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 05: त्या ठिकाणी कर्जाची रक्कम नक्की किती पाहिजे ते सुद्धा भरायचे आहे.

स्टेप 06: कर्जाची रक्कम भरल्यानंतर त्या ठिकाणी अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून अर्ज सबमिट करायचा आहे.

अशाप्रकारे मित्रांनो अर्जसपीठ केल्यानंतर बँकेच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाते आणि अधिकाऱ्यांनी तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही या कर्ज सुविधेस पात्र ठरत असाल तर लगेच दोन-तीन दिवसात तुमच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा होते अशा प्रकारे तुम्हाला बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज मिळते.

Leave a comment