या विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 51,000 रुपये! त्वरित अर्ज करून योजनेचा लाभ घ्या; पहा पात्रता व अर्ज प्रक्रिया | Swadhar Yojana in marathi government is giving 51,000 rupees, See eligibility and application process

Swadhar Yojana – आज आपण आजच्या लेखांमध्ये राज्य सरकारने राबवलेल्या स्वाधार योजने विषयी तपशील माहिती जाणून घेणार आहोत (Maharashtra Swadhar Yojana 2023)। त्यामध्ये ही योजना राबवण्यामागील उद्देश या योजनेचे फायदे तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबींची माहिती आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून घेऊया।

Swadhar Scholarship Form PDF Download Link,Maharashtra Swadhar Yojana 2023-24 Apply Online कशी करायची | Swadhar Scheme Online Form PDF ची संपूर्ण माहिती | 2023 Scholarship Scheme for SC आणि NB Students साठी | Swadhar Scholarship Eligibility Criteria काय आहे | Swadhar Form Last Date & Merit List 2023

Swadhar Yojana

योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना मिळतील 51 हजार रुपये।

सरकारने राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून दहावी तसेच बारावी या सोबतच डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरिता तसेच बोर्डिंग मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 51 हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाणार आहेत।

योजनेचे नावमहाराष्ट्र स्वाधार स्कॉलरशिप योजना 2023
कोर्स११ वी, १२ वी व बिगर व्यावसायीक कोर्स
शासनमहाराष्ट्र शासन
आवेदनपूर्णपणे ऑफलाइन
विभागाचे नावसमाज कल्याण विभाग
पात्र प्रवर्गअनुसूचित जाति (SC) व नव बौद्ध प्रवर्ग असलेले विद्यार्थी.
स्वाधार लाभ६०,००० पर्यंत शहराच्या क्लास नुसार.

योजनेचे उद्दिष्ट: Swadhar Yojana

Swadhar Yojana 2023-24 – स्वाधार स्कॉलरशिप योजना- महाराष्ट्र स्वाधार योजना ही एक नव्याने ओळखण्यात आलेली योजना आहे, ज्याला आपण डॉक्टर बाबासाहेब स्वाधार योजना सुद्धा म्हणू शकतो। या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती, तसेच नवबौद्ध प्रवर्गातील मुलांना, त्यांचे उज्वल भविष्य सुधारण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये (eligible for Swadhar Yojana in Maharashtra)। यासाठी तसेच ते विद्यार्थी अगदी व्यवस्थित रित्या अभ्यास करू शकतील। यासाठी ही योजना राबवण्याचा प्रमुख उद्दिष्ट आहे।

जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांमध्ये आहेत ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे, परंतु परिस्थिती अभावी ते शिक्षण घेऊ शकत नाहीत। त्यांची समस्या लक्षात घेऊनच प्रशासनाने ही महाराष्ट्र सुविधा योजना राबवली आहे (Maharashtra Swadhar Yojana apply online)। या योजनेच्या माध्यमातून विविध घटकातील विद्यार्थ्यांना जे पात्र विद्यार्थी असतील, त्यांना वार्षिक 51 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे।

तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे। महाराष्ट्र स्वाधार योजनेच्या माध्यमातून शासकीय वस्तीगृहांमध्ये सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, तसेच जिल्ह्यामधील जवळपास 17 शासकीय वस्तीगृहांमध्ये या योजनेच्या माध्यमातून आता प्रवेश देण्यात आलेले आहेत, परंतु एकूण 80 जागा रिक्त आहेत त्यामुळे राज्यपालातील जवळपास 17 शासकीय वस्तीगृह असूनही त्यामध्ये बघितले तर 1400 विद्यार्थ्यांची राहण्याची अगदी सगळी सोय आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता निवासी शाळेची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे।

मागील एक दोन वर्षांमध्ये कोरोना संसर्ग रोगामुळे अनेक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही अशावेळी ज्या विद्यार्थ्यांना 60 पेक्षा कमी गुण आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। जर विद्यार्थी नव बुद्ध प्रवर्गातील असतील आणि दिव्यांग परवरगातील असतील तर अशावेळी कमीत कमी 50% त्याला मार्क असणे बंधनकारक आहे याशिवाय वेधशाळा तसेच अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी योजनेअंतर्गत पाच हजार रुपये तसेच इतर शाखांच्या विद्यार्थ्यांना शासन स्वतः दोन हजार रुपये देत आहे।

अधिक माहितीसाठी क्लिक करा-

योजनेअंतर्गत लाभ घेण्याची प्रक्रिया: Swadhar Yojana Scholarship

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर राज्यभरातील जे विद्यार्थी दारिद्र रेषेखालील येत आहेत आणि त्यांची परिस्थिती कुमकुवत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे।

योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला अर्ज सादर करावे लागेल। अर्ज सादर करत असताना बाबासाहेब भीमराव आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून आमचे कोणी अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी असतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। लाभार्थी व्यक्तींना निवास तसेच भोजन आणि इतर खर्चासाठी प्रदर्शन स्वतः 51 हजार रुपये वार्षिक मदत करत आहे।

या योजनेच्या माध्यमातून इयत्ता दहावी आणि बारावीच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल तसेच तुम्ही डिप्लोमा आणि व्यावसायिक शिक्षण घेत असेल तर सुद्धा तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल।

अर्ज सादर करत असताना आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांना सादर करावे लागतील त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट, अकाउंट चे फोटो, जातीचा दाखला, दहावी बारावीचे मार्कलिस्ट, इत्यादी आवश्यक कागदपत्रांची जाहिरात अर्ज करत असताना सादर करावे लागतील।

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

Swadhar yojana eligibility criteria in marathi – स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नोंदणी करू शकता; त्यासाठी सर्वात प्रथम अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे।

अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ समोर उघडणार आहे।

त्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला स्वाधार योजना पीडीएफ असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे।

तिथून पुढे तुम्हाला अर्ज डाऊनलोड करावे लागेल आणि अर्ज त्या ठिकाणी डाऊनलोड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला त्या अर्जामध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती व्यवस्थित भरावी लागेल।

संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्या अर्जासोबत जी काही आवश्यक कागदपत्रे असतील त्याचे झेरॉक्स जोडावेत।

आणि अशाप्रकारे अर्ज तसेच आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी सादर करावेत।

आजच्या लेखामध्ये आपण हीच माहिती बघितली की स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा तसेच या योजनेचे उद्दिष्ट काय आहे यासोबतच कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल अशी विविध माहिती आपण जाणून घेतली आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा लेख शेअर करावा आणि विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळवून द्यावा ।

Leave a comment