प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना |Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana-PMSBY 2023

प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana Marathi-PMSBY

(Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana-PMSBY, pradhan mantri sneh bandhan yojana in Marathi)

सुरूवात प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना १ ऑगस्ट, २०१५ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे लागू करण्यात आली.

• प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना ही एक फिक्स डिपॉझिट योजना आहे, ज्याअंतर्गत विमा सुविधा प्राप्त होईल. ही योजना एका गिफ्ट कार्ड प्रमाणे किंवा एक बैंक चेक प्रमाणे असेल.

• प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना खास करुन ही तीन गिफ्ट कार्डमध्ये विभागण्यात आली आहे. ज्यामध्ये रुपयाची तीन वेगवेगळी गिफ्ट येतात.
१) २०१ रु. २) ३५२ रु. ३) ५००१

 हे गिफ्ट बँकेमध्ये वरील  कोणतीही रक्कम भरून प्राप्त केले जाऊ शकते. त्यानंतर गिफ्ट कार्ड प्राप्तकर्ता आपल्या बँक खात्यात भरू शकतो.

Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana-PMSBY
Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana-PMSBY

1. २०१ चे पहिले गिफ्ट कार्ड


या योजने अंतर्गत जर २०१ चे गिफ्ट कार्ड घेतले तर कार्ड घेणान्यास या कार्ड अंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ प्राप्त होईल. या योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या २०१ रु. मधून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा हा जो १२ रु. आहे, तो दोन वर्षांचा वजा केला जाऊन शिद्धक पैसे फिक्स डिपॉझिट केले जातील. ज्यावर ८% वार्षिक दराप्रमाणे व्याज देण्यात येईल. हे व्याज संपूर्ण विमा योजनेच्या हस्याप्रमाणे काम करेल. अशा रीतीने ग्राहकास (कार्डधारकास) प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेप्रमाणे सुविधा पुरवेल.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

2. ३५१ रुपयांचे दुसरे गिफ्ट कार्ड


प्रधानमंत्री स्नेह बंधन योजनेअंतर्गत ३५१ रुपयांचे दुसरे कार्ड घेतल्यास कार्ड धारकास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळू शकेल. या ३५१ रुपयांमधून वरील दोन्ही योजनांचा हा क्रमशः १२रु. व ३३० रु. आहे. तो एका वर्षाचा भरून शिल्लक रक्कम फिक्स डिपॉझिट केली जाईल, ज्यावर ८% दराने वार्षिक व्याज दिले जाईल. अशा प्रकारे कार्ड धारकास ३५२ रुपयाच्या गिफ्ट कार्डवर दोन्ही योजनाचे फायदे पेता येतील..

3. ५००१ रुपयांचे तिसरे गिफ्ट कार्ड

sneh bandhan yojana प्रधानमंत्री स्नेह बंधन योजनेअंतर्गत ५००१ रुपयाचे तिसरे कार्ड घेतल्यास कार्डधारकास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना . (PMSBY) व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व दोन्ही योजनेचा (PMJJY) लाभ मिळेल या

५००१ रुपयाचे विभाजन पुढीलप्रमाणे-
या ५००१ रुपयांमधील PMSBY व PMJJY योजनेचा पहिल्या वर्षांचा हा १२+३३०रु=३४२ व दुसऱ्या वर्षाचा हप्ता १२+३३०रु. ३४२ रु. बजा केला जाईल.

वरील हप्ते बजा केल्यानंतर शिक्षक ४३१७ रु. रक्कम ५ किंवा १० वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट केली जाईल
यावर ८% प्रमाणे वार्षिक व्याज मिळेल.
under pradhan mantri sneh bandhan yojana, an individual may invest an amount of:

अशा प्रकारे मिळणारे व्याज दोन्ही योजनांसाठी (PMSBY व PMJJY) एकप्रकारे हप्त्याचे कार्य करेल. प्रधानमंत्री स्नेह बंधन योजनेस कोणताही विशिष्ट कालावधी नसल्याने ग्राहक या योजनेत कधीही म्हणजे वर्षांतील १२ महिन्यात कधीही सहभागी होऊ शकतो..

FAQ

स्नेह बंधन योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. स्नेह बंधन योजना योजना केव्हा सुरू करण्यात आली?

स्नेह बंधन योजना 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली.

2. स्नेह बंधन योजना योजना काय आहे?

तीन अनोख्या भेटवस्तू बँकांमध्ये एका सेट किमतीत दिल्या जातील आणि प्रियजनांना भेटवस्तू म्हणून दिल्या जाऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या भेटवस्तू कोणत्याही विशेष कार्यक्रमासाठी खरेदी केल्या जाऊ शकतात, जसे की सण, सामाजिक मेळावे, लग्न समारंभ इत्यादी, आणि केवळ रक्षाबंधनाच्या सुट्टीसाठी नाही.

3. स्नेह बंधन योजना योजनेत विविध प्रकारचे कार्ड कोणते प्रदान केले जातात?

स्नेहबंधन योजना योजनेत तीन प्रकारची कार्डे दिली जातात ती रु.201, रु.351, आणि रु.5,001.

4. स्नेह बंधन योजनेची मर्यादा काय आहे?

हा एक उत्तम उपक्रम असला तरी योजनेत अनेक अडथळे आणि तफावत आहेत. जरी FD म्हणून संबोधले जात असले तरी, या योजनेत समाविष्ट असलेल्या प्रोग्रामसाठी महत्त्वपूर्ण रक्कम आवश्यक आहे, म्हणून ती निश्चितपणे पूर्ण FD योजना नाही.

5. मी स्नेह बंधन योजनेसाठी अर्ज करू शकतो का?

होय. स्नेहबंधन योजनेसाठी कोणीही अर्ज करू शकतो

अधिक माहितीसाठी  येथे क्लिक करा- 

Mahajyoti Scholarship 2023 महाज्योती देणार 10000 रुपयाची शिष्यवृत्ती येथे करा ऑनलाईन अर्ज

Leave a comment