लेक लाडकी योजना 2023, सर्व माहिती | Lek Ladki Yojana All Details

मित्रांनो आज आपण माहिती घेऊयात एका नवीन योजनेबद्दल. | Lek Ladki Yojana Marathi

ही माहिती आहे महाराष्ट्र मधील लेक लाडकी योजना याबद्दल.

मित्रांनो या लेखामध्ये तुम्हाला लेक लाडकी योजना या योजनेबद्दल माहिती अर्ज प्रक्रिया या योजनेच्या उद्देश या योजनेची आर्थिक मदत कशी मिळेल योजनेचे फायदे उद्दिष्टे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बद्दल माहिती मिळेल.

कृपया हा लेख संपूर्ण वाचा आणि या योजनेसाठी अर्ज करा

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Lekh ladki , lek Scheme kab tak start hogi , lek ladki yojana from , Maharashtra Lek Ladki Yojana, Lek Ladki Yojana Maharashtra 2023, Lek Ladki Yojana, Maharashtra Lek Ladki Yojana 2023 marathi, Lek Ladki Scheme

Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana

लेक लाडकी योजना : Lek Ladki Yojana

मित्रांनो विधानसभेमध्ये 2023- 24 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रामध्ये सहन देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारतर्फे लेक लाडकी योजना आणलेली आहे.

या योजनेमार्फत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबामधील मुलींना सरकार लेक लाडकी योजना योजनेद्वारे आर्थिक मदत करणार असून,

या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासूनच त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

ही आर्थिक मदत मुलगी 18 वर्षांची पूर्ण होईपर्यंत दिली जाणार आहे तसेच मुलीच्या वयानुसार आणि वर्गानुसार ही आर्थिक मदत बदलली जाणार आहे. हे देखील वाचा: आता शिलाई मशीन मिळवा फ्री 2023 ! पहा संपूर्ण माहिती

गरीब कुटुंबांमध्ये ज्या मुलींचा जन्म झालेला आहे त्यांना अशा प्रकारे आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरण होणार आहे .

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा नऊ मार्च 2023 रोजी प्रसिद्ध झाला होता. आणि त्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लेक लाडकी ही योजना जाहीर केलेली आहे.

ज्या गरीब कुटुंबांकडे पिवळ्या आणि केशरी रंगाच्या रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेमार्फत मुलींना उच्च शिक्षण मिळणार आहे.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र ची माहिती | Lek Ladki Yojana

योजनेचे नावलेक लाडकी योजना, महाराष्ट्र | Lek Ladki Yojana Maharashtra
घोषणामहाराष्ट्र शासन
लाभार्थीगरीब कुटुंबात जन्मलेल्या मुली
उद्देश्यमुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे.
एक रकमी लाभवयाच्या 18 व्या वर्षी 75,000 रु .
वर्ष9 मार्च 2023 च्या अर्थसंकल्पा दरम्यान.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत मुली यांना आर्थिक मदत झाल्यामुळे उच्च शिक्षण घेता येईल या योजनेअंतर्गत 75 हजार रुपये हे मुलगी 18 वर्षांची झाल्यावर मिळणार आहेत.

या योजनेमुळे भ्रूणहत्या थांबल्या जातील आणि मुलींचे भविष्य उज्वल होईल तसेच मुलींना उच्च शिक्षण मिळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

Lek Ladki Scheme उद्देश

  • मित्रांनो महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली या पाठीमागचा उद्देश हा आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे हा आहे.
  • तसेच समाजामध्ये मुलींबाबत तयार झालेले नकारात्मक विचार हे या योजने मुळे बदलता येईल.
  • भ्रूणहत्या वर आळा घालता येईल.
  • मुलींना उच्च शिक्षण घेता येईल.

लेक लाडकी योजनेची आर्थिक मदत .

  • आपल्या महाराष्ट्रामध्ये रेशन कार्ड हे अति महत्त्वाचे मानले जाते ज्या कुटुंबांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल, त्या कुटुंबांमध्ये मुलीच्या जन्मावेळी त्यांना 5,000 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाईल.
  • त्यानंतर मुली जेव्हा शाळेत जातील तेव्हा प्रथम वर्षामध्ये त्यांना 4,000 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाईल.
  • जेव्हा ती मुलगी सहावीत जाईल तेव्हा 6,000 रुपयांची मदत केली जाईल.
  • अकरावी प्रवेश घेतल्यानंतर त्या मुलीला 8,000 रुपये दिले जातील.
  • तसेच जेव्हा ती मुलगी 18 वर्षांची पूर्ण होईल तेव्हा एक रकमी 75,000 रु. शासनाकडून दिले जातील.
  • ही रक्कम मुलीच्या लग्नात साठी सुद्धा वापरली जाऊ शकते, किंवा तिच्या पुढील शिक्षणासाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात.

या योजनेचा लाभ देण्यासाठी कुटुंबांना शासनाकडून लवकरच तशा सूचना सुद्धा दिल्या जातील .

लेक लाडकी योजनेचे वैशिष्ट्य आणि फायदे.

  • Maharashtra Lek Ladki Yojana मध्ये सर्व मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • या योजनेचा लाभ हा त्या मुलीच्या जन्मापासून शिक्षणा साठी तसेच लग्न पर्यंत आर्थिक मदत सरकार कडूनच दिले जाणार आहे.
  • मुलीच्या जन्मावेळी 5000 रुपयांची मदत केली जाईल
  • मुलगी जेव्हा शाळेत जाईल तेव्हा 4000 रुपयांची मदत केली जाईल
  • मुलगी जेव्हा सहावीत जाईल तेव्हा 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल
  • या योजनेची एक रकमे 75,000 रक्कम ही मुलीच्या पालकांच्या बँकेच्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जाईल.
  • या रकमेचा उपयोग हा मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी सुद्धा केला जाऊ शकतो.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासूनच या योजनेत सहभागी व्हावे लागेल.

लाडकी योजनेची पात्रता | Lek Ladki Yojana

  • या योजनेसाठी महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असावे.
  • मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयातच व्हायला हवा.
  • या योजनेसाठी फक्त गरीब कुटुंबातील मुलीच पात्र असतील
  • ज्या कुटुंबांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेमध्ये खाते असायला हवे.
  • मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत योजनेचा लाभ.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Lek Ladki Yojana

  • मुलीच्या पालकांचे आधार कार्ड मुलीचे जन्माचे प्रमाणपत्र
  • कुटुंबाचे रेशन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • बँक खाते विवरण
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया | Lek Ladki Yojana

या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी ची घोषणा केलेली असून या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही ही योजना लवकरच लागू करून तुम्हाला योग्य ती माहिती आम्ही आमच्या लेखाद्वारे देऊ.

या योजनेसाठी लागणारा अर्ज आणि इतर माहिती लवकरच तुमच्याकडे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल

अर्ज करण्याची प्रक्रिया | Lek Ladki Yojana

  • या योजनेला अर्ज करण्यासाठी अधिकृत कार्यालया मधून लेक लाडकी योजनेचा फॉर्म मिळवणे गरजेचे आहे.
  • हा फॉर्म व्यवस्थित भरून सर्व माहिती टाकणे आवश्यक आहे.
  • ही माहिती टाकल्यानंतर या अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडा आणि ज्या कार्यालयामधून हा अर्ज आणला आहे तिथे तो जमा करावा.

FAQs

महाराष्ट्र लेक लाडकी योजना काय आहे?

या योजनेमार्फत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबामधील मुलींना सरकार लेक लाडकी योजना योजनेद्वारे आर्थिक मदत करणार असून, या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासूनच त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. मुलीच्या जन्मावेळी त्यांना 5,000 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाईल.

त्यानंतर मुली जेव्हा शाळेत जातील तेव्हा प्रथम वर्षामध्ये त्यांना 4,000 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाईल. जेव्हा ती मुलगी सहावीत जाईल तेव्हा 6,000 रुपयांची मदत केली जाईल.

अकरावी प्रवेश घेतल्यानंतर त्या मुलीला 8,000 रुपये दिले जातील.
तसेच जेव्हा ती मुलगी 18 वर्षांची पूर्ण होईल तेव्हा एक रकमी 75,000 रु. शासनाकडून दिले जातील.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असावी?

या योजनेसाठी महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असावे. मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयातच व्हायला हवा.
या योजनेसाठी फक्त गरीब कुटुंबातील मुलीच पात्र असतील. ज्या कुटुंबांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेमध्ये खाते असायला हवे. मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत योजनेचा लाभ.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

या योजनेचा लाभ प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या सर्व गरीब कुटुंबातील मुलींना दिला जाईल ज्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नाही.

लेक लाडकी योजनेंतर्गत अर्ज कसा करावा ?

लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Leave a comment