SBI Schemes : SBI ची भन्नाट स्कीम; 1 लाखांची गुंतवणूक केल्यास होतील 2 लाख रुपये, तेही फक्त इतक्या दिवसात;

SBI Schemes : स्थिर आणि खात्रीशीर उत्पन्नाकडे आपण बघितले तर बँकेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या एफडीच्या योजना आज नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या सर्वोत्तम पर्याय बनल्या आहेत. यामध्ये नागरिक गुंतवणूक करून अगदी बिनधास्तपणे परतावा मिळू शकतात. यामध्ये कोणतीही जोखीम नसते, परंतु जो काही परतावा मिळतो, तो अगदी खात्रीशीरपणे मिळतो. अशावेळी बघितले तर देशभरातील सर्वात मोठी बँक, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया सुध्दा आपल्या ग्राहकांना विविध कालावधीसाठी विविध या फोडीच्या योजना ऑफर करत आहे. ज्या माध्यमातून गुंतवणूक करून जे कोणी गुंतवणूकदार नागरिक असतील, त्यांना चांगला परतावा मिळत आहे. State Bank of India (SBI) Annuity Deposit Scheme Marathi

SBI Schemes in marathi
SBI Schemes in marathi

भविष्याचे आर्थिक नियोजन करत असताना नागरिक कुठेतरी सेविंग करायचे ठरवतात, नाहीतर कुठेतरी गुंतवणूक करायचे ठरवतात. अशा वेळी अनेकांना गुंतवणुकीच्या सुविधांविषयी माहीतच नसते, कारण की गुंतवणूक करून ठेवल्यानंतर जास्त कालावधीसाठी गुंतवणूक असेल तर तुमचे पैसे दुप्पट सुध्दा होऊ शकतात. त्यासाठी विविध बँकांच्या माध्यमातून विविध पुढच्या योजना राबवल्या जात आहेत (SBI Schemes for investment).

चला, आज आपण गुंतवणुकीच्या एका भन्नाट योजनेविषयी तपशील माहिती जाणून घेणार आहोत. ज्या माध्यमातून जास्तीत जास्त गुंतवणूक करून नागरिक चांगला परतावा मिळत आहे आणि त्यांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या चांगले सुधारू शकते इतकेच नव्हे तर एफडी गुंतवणुकीच्या स्कीम मधून बघितले तर फक्त जास्तीचा परतावा मिळत नाही, तर इतर सुविधा सुध्दा मिळतात. त्या माध्यमातून आपण कर्ज सुध्दा उपलब्ध करून घेऊ शकतो, तसेच इतर लाभ सुध्दा नागरिकांना मिळत आहेत. तर चला, आपण स्टेट बँक ऑफ इंडियाने राबवलेल्या एका भन्नाट गुंतवणुकीच्या योजनेविषयी तपशील माहिती जाणून घेऊया.

अगदी सात दिवसांपासून म्हटले तरी ग्राहकांना एफडीच्या योजनांचा लाभ घेता येत आहे आणि जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंत सुद्धा एफडी चा लाभ नागरिक घेऊ शकतात. विविध मुदतीवर स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून ग्राहकांना विविध व्याजदर दिले जात आहेत (sbi scheme 2023). त्यामध्ये कमीत कमी तीन टक्के जास्तीत जास्त 6.5% इतके व्याजदर प्रत्येक वर्षाला मिळत आहेत. जर ज्येष्ठ नागरिक असतील तर अशावेळी 3.5% ते 7.5% असा वार्षिक व्याजदर त्या नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे जी काही गुंतवणूक केलेली रक्कम असेल त्या माध्यमातून चांगला परतावा. ज्येष्ठ नागरिकांना मिळत आहे तसेच इतर नागरिकांना सुद्धा खात्रीशीर असा भन्नाट परतावा मिळत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध योजनेमध्ये ग्राहकांनी एफडी ची दहा वर्षाची मॅच्युरिटी ची योजना निवडली तर यामध्ये नागरिक एक लाख रुपयांची रक्कम जमा करू शकतात (Sbi scheme for fixed deposit). अशावेळी एफडीच्या कॅल्क्युलेटर प्रमाणे गुंतवणूकदार व्यक्तीला वार्षिक साडेसात टक्के व्याजदर मिळत आहे, म्हणजे एकूण बघितले तर एक लाख 90 हजार रुपये त्या व्यक्तीस मिळतील, म्हणजे गुंतवणूकदार व्यक्ती व्याजातूनच 90 हजार रुपयांचे रक्कम मिळवणार आहे. या माध्यमातून जवळपास पैसे दुप्पट होतीलच असे म्हटले तरी चालेल.

दुसरीकडे बघितले तर स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून दहा वर्षांमध्ये परिपक्व होणाऱ्या योजनेत ज्येष्ठ नागरिकांकरिता एक लाख रुपयांची रक्कम जमा केली असेल तर अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना 7.5% दराने व्याजदर मिळत असून एकूण दोन लाख दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत (SBI Scheme in marathi). म्हणजेच ग्राहक या माध्यमातून एक लाख रुपयांचे व्याजदर मिळवणार आहेत. मग बघा यामध्ये परतावा किती आहे. SBI Schemes in marathi

कर लाभ

बँकेच्या एफडी मध्ये जी काही गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीस चांगली सुरक्षितता मिळत आहे. त्यामुळे या एफडीच्या योजना सुरक्षित मानल्या जातात. अशावेळी जोखीम प्रतिरोधक गुंतवणूकदार व्यक्तींसाठी हा एक अत्यंत बेस्ट पर्याय आहे. ज्या माध्यमातून कलम 80 सी अंतर्गत बघितले तर पाच वर्षाच्या कर्म बचत एफडीवर या ठिकाणी कर लाभ मिळत आहे. तरीही एफडी वरून मिळणारे जे काही व्याजदर असेल ते कर पात्र असणार आहे.

आयकर नियमानकांप्रमाणे बघितले तर एफडी योजनेवर या ठिकाणी टीडीएस सुध्धा लागू होत आहे. मुदत ठेवीवर मिळालेली जी काही रक्कम असेल त्यामध्ये तुमचे उत्पन्न मानले जात आहे आणि त्याला स्लॅब दरानुसार जो काही कर असेल तो सुद्धा भरावा लागत आहे. अटी व नियमानप्रमाणे बघितले तर कर कपातीच्या माध्यमातून आपल्याला सूट मिळत आहे तसेच ठेवीदार व्यक्तीला फॉर्म 15g यासोबतच 15एच असा फॉर्म त्या ठिकाणी भरावा लागेल.

जर तुम्ही अशा बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला अगदी बिनधास्तपणे खात्रीशीर माहित असेलच की जर बँक डिफॉल्ट झाली असेल किंवा साध्या भाषेत म्हणायला झाले तर दिवाळखोर बँक झाले असेल तर अशावेळी तुमची जी काही गुंतवणूक केलेली रक्कम असेल त्यावर तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळत आहे तसेच ही रक्कम डीआयसीजीसी च्या माध्यमातून ग्राहकांना दिली जात आहे त्यामुळे ही कंपनी पूर्णपणे आरबीआयच्या मालकीची आहे असे म्हटले तरी चालेल.

डी आय सी जी सी या माध्यमातून देशभरातील सर्व बँकांचे नियमन केले जाते यापूर्वी बघितले तर या कायद्याच्या माध्यमातून बँक कोसळी असेल तर किंवा दिवाळखोरी झाली असेल तर अशावेळी एक लाख रुपयांचे रक्कम दिली जात होती. परंतु त्यामध्ये आणखी वाढ केली आहे आणि ती रक्कम पाच लाख रुपये इतकी केली आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा-

Leave a comment