राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना|Rajshree shahu maharaj Scholership Yojana 2023-24 Apply now

rajshree shahu maharaj Scholership Yojana 2023-24 in Marathi, rajshree shahu maharaj scholarship, rajshree shahu maharaj shishyavrutti, rajshree shahu maharaj scholarship last date, chhatrapati shahu maharaj scholarship scheme, rajarshi shahu maharaj scholarship scheme for sc students,rajarshi shahu maharaj scholarship for obc .

योजनेचा उद्देश : अनुसूचित जातीच्या विद्याथ्र्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असुनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उब शिक्षणापासून पंचित रहावे लागते. अनु. जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणात संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा या उद्देशाने सदर योजना सन २००३-०४ पासून सुरु करण्यात आलेली आहे. परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये ज्या विदयार्थ्यांना पदव्युत्तर व पी. एच. डी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळाला आहे अशा ७५ विदयार्थ्यांना (PhD 28 व PG-47) परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now
Rajshree Shahu Maharaj Scholership Yojana

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती  योजनेसाठी लागणारी कागदपत्रे rajshree shahu maharaj scholarship documents list

() आधार कार्ड

() रेशन कार्ड

() बँक पासबुक

() अधिवास प्रमाणपत्र

() भारतीय नागरिकत्व दाखला

() उपस्थिती प्रमाणपत्र

() मागील वर्षाची गुणपत्रिका

() मागील वर्षाची शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स

() जातीचा दाखला

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती  योजनेच्या अटी व शर्ती

rajashree shahu maharaj scholarship marathi

 विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौध्द घटकातील असावा,

विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व P.Hd  साठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल

 विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ६ लाखापेक्षा जास्त नसावे.

 जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या १०० विद्यापीठामध्ये व (LONDON SCHOOL OF ECONOMICS) मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा लागू नाही,

 परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणा-या या प्रवेशित असलेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल, परंतु व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही. परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच MBA अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर वैदयकिय अभ्यासक्रम जसे की  MD व MS अभ्यासक्रमचे विदयार्थी या प्रवेशासाठी पात्र असतील,

 यापूर्वी शासनाकडून परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे असे विद्यादिखील पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत (Q5 World University Rank) ३०० च्या आत असावी.

एखाद्या शाखेतील विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठाने शासनाने अनुज्ञेय केलेल्या अन्य शाखेअंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला असल्यास सदर प्रवेश योजनेंतर्गत लाभासाठी ग्राहय धरण्यात येईल.

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी विहीत केलेल्या जागांपैकी रिक्त होणाऱ्या जागांवर निवड सुचीतील लगतच्या गुणवत्तेनुसार पात्र ठरणा-या विदयार्थ्यांची निवड करण्यात येईल. विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम तसेच केंद्र शासनाच्या नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती (National Overseas Scholarship) योजने अंतर्गत लागू करण्यात आलेली इतर फी (Other Fees)

(अ) आरोग्य विमा (Health Insurance) आणि

(ब) व्हिसा शुल्क (Visa Fees) या बाबी परदेश शिष्यवृत्तीधारकांसाठी अनुज्ञेय असतील.

अधिक माहितीसाठी क्लिक करा-

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती Rajshree shahu maharaj scholarship amount

rajarshi shahu maharaj scholarship for abroad studies 2023 ,rajshree-shahu-maharaj-scholership-yojana-marathi

विद्याथ्र्यांस वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यु. एस. डॉलर १५,४०० तर यु.के.साठी जी. बी. पीड ९९०० इतका अदा करण्यात येतो.

 • विद्यार्थ्यास परदेशातील विदयापिठामध्ये प्रवेश घेणेसाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी कमीत कमी कालावधीचा आणि नजीकच्या मार्गाचा (Shortest Route) दरांचा Economy

विमानाने करावयाचा प्रवास हा Economy Class  चा दर दिला जाईल.

 विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यु. एस. ए. व. इतर देशांसाठी यु. एस. डॉलर १५०० तर यु. के. साठी जी बी पॉड १,१०० इतके देण्यात येतात यामध्ये पुस्तके अभ्यासवरा व इतर खर्चाचा समावेश आहे. संपर्क

Rajashree shahu maharaj scholarship login

Click Here Rajarshi shahu maharaj scholarship login

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

2 thoughts on “राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना|Rajshree shahu maharaj Scholership Yojana 2023-24 Apply now”

Leave a comment