शेतकऱ्यांनो अनुदानाचा लाभ घेऊन शेतामध्ये बसवा ठिबक सिंचन; सरकार देत आहे इरिगेशन सबसिडी; पहा सविस्तर ; Drip Irrigation

Drip Irrigation : केंद्र सरकारच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन अनुदान वाटप योजनेच्या धोरणामध्ये महत्त्वाचे व मोठे बदल या ठिकाणी केले आहेत. या बदलामुळे आता शेतकरी वर्गाला सूक्ष्म सिंचन बसवण्यासाठी जास्तीत जास्त अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातूनच आता पंतप्रधान सूक्ष्म सिंचनासाठी प्रती थेंब प्रति पीक या उपक्रमाकरिता अनुदान दिले जात आहे. या योजनेमधील किचकट बारावी या ठिकाणी हटवण्यात आलेले आहेत आणि काही विशिष्ट बदल करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठवला होता. त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारने 2023 मधील नवीन अशा मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून बदल करण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातूनच आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचन प्रणालीचा लाभ घेता येणार आहे आणि शेतीमध्ये आधुनिक सिंचन प्रणाली बसवून जास्तीत जास्त उत्पन्न घेता येणार आहे.

thibak sinchan yojana in marathi mahadbt schme, Drip irrigation scheme marathi

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now
Drip Irrigation
Drip Irrigation

माणसाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा; यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे अन्नदाता हा सर्वांना मध्ये संपूर्ण जगाला अन्न पुरवत आहे. च्या माध्यमातून संपूर्ण जग म्हटले तरी चालेल हे चांगल्या प्रकारे आपले जीवनमान चालू होत आहे. परंतु, संपूर्ण जगाला अन्नपुरवठा करणाऱ्या अन्नदात्याकडे कोणीच लक्ष देत नाही (Drip Irrigation subsidy maharashtra 2023). शेतकऱ्यांना अलीकडे विविध समस्यांचा सामना सातत्याने करावा लागत आहे. कधी अतिवृष्टी झालेले दिसते तर कधी दुष्काळ पडलेला दिसतो. यासोबतच कधी पर्जन्यमान बदललेले दिसते तर कधी वादळी वारे गारपीट असे विविध नैसर्गिक आपत्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी दुष्काळी भागात इतका पाऊस होत आहे की पूर येऊन घरी च्या घरी वाहत चालली आहेत, म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सर्वसामान्य नागरिकांची आणि शेतकऱ्यांची त्यामुळे किती कोंडी होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान या बाबींमुळे होतच आहे.

यासोबतच अलीकडे बाजारभावाकडे जरी बघितले तरी गुणवत्ता पूर्ण शेतमाल तयार करून सुद्धा अगदी कमी दरामध्ये त्या मालाची विक्री होत आहे; कमी दरामध्ये त्या मालाचा लिलाव होत आहे, म्हणजे इतका खर्च करून शेतकऱ्यांनी घातलेला खर्च सुद्धा निघत नसेल. तर अशावेळी चुकी कोणाची आहे? शेतकऱ्यांची आहे का सरकारचे आहे? हे बघितले पाहिजे (Drip Irrigation yojana). या माध्यमातून सुद्धा कित्येकदा शेतकऱ्यांनी मागे न पडता सातत्याने पाऊल उचलून आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता चांगली वाढली आहे आणि विकसित उत्पन्न घेण्यास चांगली मदत होत आहे.

शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना हातभार लागावा म्हणून विविध योजना राबवल्या जात आहेत आणि योजनेच्या माध्यमातून आधुनिक यंत्र सामग्रीचा शेतामध्ये अवलंब करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे; यामध्ये मधून नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिक हातभार सुद्धा तितकाच लागत आहे (Drip Irrigation yojana online apply). अशावेळी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून आपली आर्थिक दृष्ट्या प्रगती चांगल्या प्रकारे साधावी असे केल्याने नक्कीच शेतकरी प्रगतीच्या वाटेने चालेल आणि चांगले उत्पादन केल्यास चांगली मदत होईल.

शासन निर्णय पहा.

Drip irrigation scheme – सध्याच्या महत्त्वाच्या नियमानुसार सूक्ष्म सिंचन संच खरेदी करण्यासाठी सात वर्षांमध्ये पुन्हा अनुदान या ठिकाणी घेता येत नाही असा नियम होता. परंतु यामध्ये आता तीन वर्षापर्यंत कालावधी कमी करण्यात आलेला आहे, यामुळे आता शेतकरी वर्गाला एकाच क्षेत्रावर पीक पद्धतीत बदल करण्याची मोठी संधी या ठिकाणी मिळत आहे. याशिवाय, ऑटोमेशन सुद्धा अनुदानाच्या कक्षेमध्ये आणले गेले आहे. ठिबक सिंचन च्या आधारित स्वयंचलित प्रणाली करिता आता प्रती हेक्टर मागे 40 हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.

यामुळे आता राज्यभरातील ऑटोमेशन आधारित उच्च तंत्रज्ञान विकसित बाबींमुळे कृषी व्यवस्थेला चांगली बळकटी मिळेल. त्यामुळे अशा महत्त्वाच्या बदलांमुळे सूक्ष्म सिंचनाखाली म्हणजेच ठिबक सिंचन असो तुषार सिंचन असो या सिंचनाखाली आलेल्या क्षेत्रांमध्ये चांगलीच वाढ होईल आणि खते व पाण्यामध्ये बचत होऊन शेतकऱ्यांना आयुर्वेदिक दृष्ट्या मोठा लाभ होईल. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न तितकेच वाढेल. अलीकडे कित्येक ठिकाणी कमी पाणी आहे त्यामुळे पुरेसे पाणी सर्व शेतीला मिळत नाही.

अशावेळी या सूक्ष्म सिंचन प्रणालीचा अवलंब केल्यास थेंबे थेंबे पाण्याचा वापर करून आपण अगदी उपलब्ध पाण्यामध्ये दुप्पट शेतीचे क्षेत्रफळ हाताखाली आणू शकतो आणि शेती करून जास्तीची कमाई या माध्यमातून करू शकतो. ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न घेता येणार आहे. तसेच पाण्याच्या नियोजनासाठी जास्त धावपळ करायची गरज भासणार नाही. यासोबतच महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना कमी कष्टामध्ये कमी धावपळीमध्ये पाण्याचे व खताची नियोजन करता येईल.

अधिक माहितीसाठी क्लिक करा-

Leave a comment