काय सांगता? आयुष्मान भारत कार्ड तयार करा आणि 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार प्राप्त करा! पहा सविस्तर | ABHA health card Ayushman Bharat

ABHA Card apply 2024 : आपल्याला माहीतच आहे की, आबा कार्ड ही भारत देशातील प्रत्येक नागरिकाची खास आरोग्याची ओळखच आहे. हे एक डिजिटल असे लॉकर सारखे आहे. ज्या माध्यमातून तुम्ही तुमची वैद्यकीय चाचणी तसेच लसीकरण इत्यादी बाबींच्या नोंदणी अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी करू शकता (Gov scheme). याचा विविध बाजूंनी मोठा फायदा देशभरातील नागरिकांना होत आहे. Ayushman Card Download , ABHA health card, How To Download Ayushman Card Online

ABHA health card Ayushman Bharat
ABHA health card Ayushman Bharat

आबा कार्डच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही आरोग्याच्या नोंदणी असतील ते तुम्ही केव्हाही कोठूनही तुमच्या मोबाईलवर अगदी बिनधास्तपणे पाहू शकता (ABHA Card benefits). तुमच्या संमतीच्या माध्यमातून तुमचे आरोग्य सेवा प्रधात्यांसह तुम्हाला शहर सुद्धा करता येईल आणि यामध्ये मधून तुम्हाला मोठा लाभ मिळणार आहे. हे देखील वाचा: राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना

ABHA कार्ड असण्याचे फायदे: | ABHA health card benefits

1) अद्वितीय तसेच विश्वासार्ह ओळख:

तुमचा आबा कार्ड क्रमांक हा एक विशिष्ट असा युनिक आयडेंटिफायर आहे ज्या माध्यमातून हेल्थ केअर इकोसिस्टीम मधील विविध आरोग्य सेवा प्रधात्यांकरिता हा वापरला जाऊ शकतो याचा अर्थ सुद्धा असा होत आहे (ABHA Card information in marathi) की तुम्ही काळजी घेण्याकरिता जर कुठे गेला असाल तर अशावेळी तुमचे आरोग्याचे रेकॉर्ड नेहमी तुमच्या सोबत उपलब्ध असणार आहे.

2) एकत्रित फायदे:

तुम्ही तुमचे सर्व असे आरोग्य सेवा लाभ जसे की सार्वजनिक आरोग्य क्राय्यक्रम च्या माध्यमातून तसेच विमा योजना च्या क्रमांकासोबत लेखक करू शकणार आहे. या माध्यमातून तुमच्या फायद्याच्या तपास घेणे तुम्हाला जमेल तुम्हाला सर्वात प्रथम गरजेची आहे (ABHA Card eligibility). ती म्हणजे तुमची काळजी आणि ती काळजी या आबा कार्डाच्या माध्यमातून घेता येत आहे याचा मोठा लाभ नागरिकांना होत आहे.

3) त्रास-मुक्त प्रवेश:

तुमचा जो काही आबा क्रमांक असेल तो वापरून देशभरातील आरोग्य सुविधांच्या माध्यमातून नोंदणी करण्यासाठी चांगला तुम्हाला कुठेही रांगेत थांबायची गरज नाही किंवा वाट बघायची गरज नाही, कारण की तुमचा आबा क्रमांक तुमची हेल्थ आयडी म्हणून काम करत आहे (abha card latest news). या माध्यमातून तुमची काळजी घेण्यासाठी नोंदणी सुद्धा तुम्हाला करता येते तसेच इतर कोणतेही कागदपत्रे द्यावे लागत नाहीत.

4) सुलभ PHR साइन अप:

तुमचा जो काही आबा क्रमांक असेल तो वापरून तुम्ही अगदी वैयक्तिक आरोग्य रेकॉर्ड काढण्याकरिता अर्ज करत असताना लगेच साईनाथ करू शकता या माध्यमातून तुम्हाला आरोग्यसेवा प्रजात्यांसह तुमचे संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड त्या ठिकाणी मिळत आहे. या माध्यमातूनच पी एच आर हे एक सुशिक्षित असे ऑनलाइन व विकसित प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला अगदी वैद्यकीय इतिहास पाहता येतो तसेच चाचणी अहवाल सुद्धा बघता येतो तसेच लसीकरण नोंदणी सुद्धा तुम्हाला करता येतात.

5) हे पैसे वाचविण्यात मदत करू शकते:

आरोग्याबाबत जर तुमचे पैसे वाचवायचे असेल तर अशावेळी आबा काढ नक्कीच तुमची मोठी मदत करू शकते. आपल्याला माहीतच आहे की आरोग्याबाबत अलीकडे नागरिकांना जास्त खर्च करावा लागतो परंतु प्रशासनाने हा खर्च होऊ नये म्हणून आबा कार्ड काढले आहे या माध्यमातून त्यांचा खर्च कमी होणार आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा-

ABHA Card 2024: | मोबाईल मध्ये आभा कार्ड कसे बनवायचे?

ABHA health card – सर्वात प्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोअर वर जायचे आहे आणि त्या ठिकाणी ABHA असे नाव टाईप करायचे आहे आणि तिथे एक एप्लीकेशन येईल ते ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आहे। ते अप्लिकेशन डाऊनलोड करून ओपन करायचे आहे। त्या ठिकाणी भाषा निवडायचा ऑप्शन दिला जातो त्या ठिकाणी तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश भाषा तुमच्या सोयीनुसार निवडू शकता।

पुढील संबंधित स्क्रीनवर तुम्हाला परमिशन असा प्रमुख पर्याय दिसेल त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी आणि आहे ॲग्री असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे।

पुढील स्टेट मध्ये आपल्याला आबा ॲड्रेस बनवण्यासाठी रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे।

पुढील स्क्रीनवर आपल्याला आबा नंबर दिसेल त्यावर “create now” या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे।

“क्रिएट युवर आबा नंबर” असा पर्याय त्या ठिकाणी नंतर निवडायचा आहे आणि “कंटिन्यू” बटन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे।

पुढील स्क्रीनवर बघितले तर तुमचा आधार कार्ड नंबर त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि नंतर “आय ॲग्री” या बटनावर क्लिक करायचे आहे आणि “नेक्स्ट” बटन दाबून पुढे जायचे आहे। “ओटीपी ऑन आधार लिंक नंबर” असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करायचा आहे। यामध्ये पण तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि “नेक्स्ट” बटनवर क्लिक करायचे आहे।

त्या ठिकाणी आबा नंबर प्रोफाइल समोर येईल त्यामध्ये तुमचा आबा नंबर आहे तो तुम्हाला दिसणार आहे तो व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे आणि पुढे दिलेला आबा ॲड्रेस तसेच तुमचे संपूर्ण नाव त्या ठिकाणी लिहायचे आहे आणि “नेक्स्ट” बटन वर क्लिक करायचे आहे।

पुढील स्क्रीनवर त्या ठिकाणी “डाऊनलोड कार्ड” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि यामध्ये मधून तुमचे कार्ड डाऊनलोड होईल।

आता नंतर “बॅक टू लॉगिन” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे, त्या ठिकाणी सर्वात “टॉवर लॉगिन विथ मोबाईल क्रमांक” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुमचा मोबाईल क्रमांक त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे।

मोबाईलला जो काही ओटीपी कोड आला आहे तो टाकायचा आहे आणि “नेक्स्ट” बटन वर क्लिक करायचे आहे। त्या ठिकाणी तुमच्या नावाचा एक बॉक्स येणार आहे, त्या बटनावर क्लिक करून “लॉगिन” बटन क्लिक करायचे आहे।

तिथून पुढे तुम्ही “आय ॲग्री” या बटनावर क्लिक करायचे आहे आणि “लिंक टू माय हेल्थ रेकॉर्ड” असं ऑप्शन दिसेल तो ऑप्शन निवडायचा आहे आणि यामध्ये मधून तुम्ही हेल्थ रेकॉर्ड सोबत जोडत आहात।

या माध्यमातून तुम्ही हे कार्ड अगदी बिनधास्तपणे बनवू शकता आणि तुमच्या फोटो गॅलरीमध्ये हे कार्ड व्यवस्थित सेव करून ठेवू शकता।

हे आभा कार्ड बनवत असताना सर्वात प्रथम तुमचा जो काही मोबाईल क्रमांक असेल, तो तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक केलेला असावा याची खात्री करून घ्यावी।

सरकारने हे कार्ड का काढले आहे.

सरकारने जारी केलेले हे एक आबा कार्ड, म्हणजे डिजिटल ओळखपत्र आहे, ज्या माध्यमातून आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत एक महत्त्वाचा भाग म्हणून काम करत आहे जे सरकारने 2020 मध्ये लॉन्च केले आहे. आबा कार्डची व्हॅलिडीटी या ठिकाणी नाही, हे कायमस्वरूपी आरोग्य कार्ड असणार आहे, ज्या माध्यमातून व्यक्तीच्या आयुष्यभरासाठी लाभ घेऊ शकतो.

वेबसाइट (Website) https://pmjay.gov.in/

Leave a comment