About us

MarathiWala provide valuable and detailed important information about all central and state government schemes. We try to publish information and articles on various topics regularly. In MarathiWala you will get information on various topics. We will try our best to provide the best information by thoroughly researching the topic, and we will try to create content according to the interest of the readers. We are dedicated to provide you the best blogging experience.

मराठी वाला : प्रिय वाचकांनो, मराठीवाला ब्लॉगवर आपले स्वागत आहे, मराठीवाला वर तुम्हाला सर्व जुन्या आणि नवीन सरकारी योजना तसेच केंद्र सरकारच्या योजना आणि महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि भारतातील सर्व राज्य सरकारच्या योजनांबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल. आणि सरकारी नोकऱ्यांशी संबंधित संपूर्ण माहिती आणि अधिसूचना मराठी भाषांमध्ये उपलब्ध असतील आणि योजनांमध्ये वेळोवेळी अपडेट्स मिळतील. याशिवाय लघु उद्योगांच्या संबंधित माहिती, छोट्या व्यवसायांच्या संबंधित माहिती, मराठी भाषेत सुविचार, मराठी सणांची संपूर्ण माहिती, विविध विषयांचे फुलफॉर्म, विविध व्यवसायांना मिळणाऱ्या सरकारी कर्जा संबंधित माहिती, मोटिवेशनल सुविचार, सामान्य ज्ञान, याशिवाय आजचा इतिहास, मराठीवालाचा मुख्य उद्देश आहे केंद्र आणि राज्य राज्यातील नागरिकांना विविध सरकारी योजनांची संपूर्ण माहिती तसेच सरकारी नोकऱ्यांशी संबंधित माहिती देण्यासाठी लेख नियमितपणे प्रकाशित केले जातील. हा ब्लॉग सुरू करण्यामागचा आमचा उद्देश सामान्य लोकांना नियमित माहिती देणे हा आहे. मित्रांनो, मराठीवाला विविध विषयांवर माहिती संकलित करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, यामध्ये तुमच्या सहकार्याचीही गरज आहे.